Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 18 जून 2024: त्रिपुष्कर योगाचा शुभ संयोग ! धनुसह या ५ राशींची पद आणि प्रतिष्ठा वाढणार ! पाहा तुमचे राशिभविष्य

11

Aarthik Rashibhvaishya: मंगळवार, 18 जून रोजी, चंद्र तूळ राशीत प्रवेश करत आहे आणि मिथुन राशीमध्ये सूर्य, शुक्र आणि बुध यांचा संयोग होत आहे. तसेच निर्जला एकादशीचे व्रत केले जाते आहे. निर्जला एकादशी व्रताच्या दिवशी त्रिपुष्कर योग, त्रिग्रही योग, शिवयोग, सिद्ध योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने मंगळवारचे अधिकच वाढले आहे. आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत तुमची राशी काय सांगते, चला पाहूया

मेष आर्थिक राशिफल : थांबलेले काम पूर्ण होईल

मेष राशीच्या लोकांना आर्थिक विषयांत लाभ होईल. तुम्हाला धन, सन्मान या विषयांत लाभ होईल आणि तुम्हाला या आठवड्यात काही नवीन करून दाखवण्यातही लाभ होतील. एखाद्या विषयात निराशजनक बातमी मिळेल. सायंकाळच्या वेळी एखादे थांबलेले काम पूर्ण होईल. रात्रीचा वेळ आनंदात जाईल आणि तुम्हाला धनवृद्धीचे योग आहेत. कुटंबासोबत सायंकाळचा वेळ गप्पाटप्पांत जाईल.

वृषभ आर्थिक राशिभविष्य : पद आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल

वृषभ आर्थिक राशिभविष्य : पद आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल

वृषभ राशीच्या लोकांना लाभ होतील. आजचा दिवस समाधान आणि शांतीचा आहे. नशिब तुमची साथ देईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. शासन आणि सत्तेशी असलेल्या संबंधांचा लाभ होईल. नवीन करारांचा लाभ होईल आणि तुमची कामे यशस्वी होतील. पद आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल. रात्री काही प्रिय व्यक्तींची भेट झाल्याने लाभ होईल. संततीकडून काही दिलासा मिळेल.

मिथुन आर्थिक राशिभविष्य : सावध राहाण्याचा दिवस

मिथुन आर्थिक राशिभविष्य : सावध राहाण्याचा दिवस

मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस सावधरीत्या काम करण्याचा आहे. एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याचा किंवा चोरी होण्याची शक्यता आहे. संततीचे शिक्षण आणि स्पर्धेच्या विषयात तुम्हाला यश प्राप्त होईल. नवीन बातमी मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. सायंकाळी एखादे थांबलेले काम पूर्ण होईल. रात्रीच्या वेळी उत्साहवर्धक मंगलकार्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभेल.

कर्क आर्थिक राशिभविष्य : प्रवास, पर्यटन सुखद​

कर्क आर्थिक राशिभविष्य : प्रवास, पर्यटन सुखद​

कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभ होईल. संपत्तीच्या विषयात तुम्हाला लाभ होईल. तसचे आर्थिक विषयांत लाभ होतील. मानप्रतिष्ठा यात वृद्धी होईल. संततीबद्दल जबाबदारीची पूर्तता कराल. प्रवास, पर्यटन यांची स्थिती सुखद आणि लाभदायक राहील. सायंकाळापासून ते रात्रीपर्यंत वेळ लाभदायक राहील. प्रिय व्यक्तींचे दर्शन होईल चांगली बातमी मिळेल.

सिंह आर्थिक राशिभविष्य : शिक्षण, स्पर्धेत यश

सिंह आर्थिक राशिभविष्य : शिक्षण, स्पर्धेत यश

सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस यशाचा आहे, आणि आज ग्रहांची दशा शुभ राहील. उत्पन्नाचे नवे स्रोत बनतील. तुमचे बोलणे सौम्य असल्याने तुम्हाला सन्मान मिळेल. शिक्षण, स्पर्धा यात विशेष यश मिळेल. सूर्याच्या दशेमुळे धावपळ आणि डोळ्यांचे विकार होतील. शत्रू आपापसांत भांडून संपून जाईल.

कन्या आर्थिक राशिभविष्य : विद्या आणि बुद्धीच्या क्षेत्रात प्रगती

कन्या आर्थिक राशिभविष्य : विद्या आणि बुद्धीच्या क्षेत्रात प्रगती

कन्या राशीच्या लोकांना लाभ होतील आणि तुमची विद्या आणि बुद्धी यात प्रगती होईल. रोजगार, व्यापार या क्षेत्रात सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळेल. संततीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. दुपारनंतर एखाद्या कायदेशीर प्रकरणात तुमचा विजय होईल. शुभ खर्च आणि कीर्ती यात वाढ होईल आणि लाभ होतील.

तूळ आर्थिक राशिभविष्य : प्रवासाचे नियोजन कराल

तूळ आर्थिक राशिभविष्य : प्रवासाचे नियोजन कराल

तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभाचा आणि यशचा आहे. तुमची कामे पूर्ण झाल्याने मनात प्रसन्नता राहील. घर आणि कुटुंबातील सर्व सदस्यांती आनंद आज वाढेल. बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेली देवाणघेवाणीची समस्या आज संपेल. पुरेशा प्रमाणात पैसे हाती आल्याने तुम्हाला आनंद होईल. विरोधक संपून जातील. आज एखाद्या प्रवासाये नियोजन कराल.

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : प्रकृतीबद्दल सावध राहा

वृश्चिक आर्थिक  राशिभविष्य : प्रकृतीबद्दल सावध राहा

वृश्चिक राशीच्या लोकांना आज करिअरच्या विषयांत ग्रहांची दिशा शुभ आहे आणि तुम्हाला आज लाभ होतील. प्रकृतीबद्दल आज सावध राहावे लागेल, त्यामुळे विचारपूर्वक कामे करावीत. आज कोणत्याही वादात पडू नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आज तुम्हाला प्रकृतीशी संबंधित समस्या सतावेल त्यामुळे तणावाची स्थिती राहील.

धनू आर्थिक राशिभविष्य : प्रसन्न वाटेल

धनू आर्थिक राशिभविष्य : प्रसन्न वाटेल

धनू राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभाचा आहे आणि आज तुमचे विरोधकही तुमची स्तृती करतील. शासन आणि सत्तापक्षाचा तुम्हाला लाभ होईल आणि सरकारी विभागात थांबलेली कामे पूर्ण होतील. सासरच्या बाजूने पुरेशा प्रमाणात पैसे हाती येतील. सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याचे निश्चित कराल आणि तुम्हाला प्रसन्न वाटेल.

मकर आर्थिक राशिभविष्य : कौटुंबिक, आर्थिक विषयांत यश

मकर आर्थिक राशिभविष्य : कौटुंबिक, आर्थिक विषयांत यश

मकर राशीच्या लोकांना लाभ होईल आणि कौटुंबिक तसेच आर्थिक विषयांत यश मिळेल. आर्थिक स्थिती पूर्वीच्या तुलनेत चांगली होईल. हाताखालील कर्मचाऱ्यांचा आदर आणि सहकार्य मिळेल. सायंकाळी कोणत्याही वादात पडू नका. सायंकाळी काही प्रिय पाहुणे येतील, त्यामुळे काम आणि खर्च वाढेल. मनात प्रसन्न भाव राहतील.

कुंभ आर्थिक राशिभविष्य : वादापासून दूर राहा

कुंभ आर्थिक राशिभविष्य : वादापासून दूर राहा

कुंभ राशीच्या लोकांना दिवस शुभ नाही. तुमच्या सुखात काही अडचणी येऊ शकतात. आज तुम्हाला अनावश्यक काही वाद आणि शत्रूंचा सामना करावा लागू शकतो. बौद्धिक कार्यात काही नुकसान होऊ शकते. अविचाराने कोणतेही काम करू नका. नुकसान आणि निराशा होऊ शकते. एखादी विपरित बातमी ऐकून प्रवासाला जावे लागेल, त्यामुळे सावध राहा आणि वादापासून दूर राहा.

मीन आर्थिक राशिभविष्य : प्रवासात सावध राहा

मीन आर्थिक राशिभविष्य : प्रवासात सावध राहा

मीन राशीच्या लोकांना लाभ होईल आणि आज तुमचा पूर्ण दिवस चिंतेत जाईल. वैवाहिक जीवनात सुरू असलेले अडथळे संपून जातील. मेहुणा किंवा भाऊजी यांच्याशी देवाणघेवाण करू नका, संबंध खराब होतील. धार्मिक क्षेत्राची प्रवास आणि पूण्य कर्मावर पैसे खर्च होतील. प्रवासात सावध राहा. मौल्यवान वस्तूची चोरी होऊ शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.