Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मूल नक्षत्र संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र प्रारंभ. शुक्ल योग संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ,बव करण सकाळी ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र धनु राशीत भम्रण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०४
- सूर्यास्त: सायं. ७-१८
- चंद्रोदय: सायं. ७-५६
- चंद्रास्त: पहाटे ५-५६
- पूर्ण भरती: दुपारी १२-२७ पाण्याची उंची ४.४३ मीटर, रात्री १२-१३ पाण्याची उंची ३.७८ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-२६ पाण्याची उंची ०.५० मीटर, सायं. ६-३२ पाण्याची उंची १.९६ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४ मिनिटे ते ४ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ४ मिनिटांपासून ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २१ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ९ मिनिटांपासून ते ८ वाजून ५४ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून २४ मिनिटांपासून ते ६ वाजून २० मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलीत करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)