Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुष्य नक्षत्र पहाटे सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ, हर्षण योग मध्यरात्री २ वाजून १३ मिनिटांपर्यंत त्यानंतर वज्र योग प्रारंभ, बालव करण सायंकाळी ४ वाजून ४४ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र कर्क राशीत भम्रण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०८
- सूर्यास्त: सायं. ७-१९
- चंद्रादय: सकाळी ७-०८
- चंद्रास्त: रात्री ८-४६
- पूर्ण भरती: दुपारी १-२० पाण्याची उंची ४.४५ मीटर, उत्तररात्री १-०४ पाण्याची उंची ३.८३ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-२३ पाण्याची उंची ०.६५ मीटर, सायं. ७-२७ पाण्याची उंची १.६८ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ८ मिनिटे ते ४ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २१ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपासून १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ पहाटे साडे चार पासून ६ वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून १६ मिनिटांपासून ते ९ वाजून ११ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – गायीला गुळ घातलेली भाकरी किंवा पोळी द्या.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)