Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Apple HomePod: पाळीव कुत्र्याकडून चुकून लागलेली आग आणि ॲप्पल होमपॉडची जीव वाचवणारी कामगिरी, पाहा काय घडले

9


Apple HomePod Alert: सध्या Appleच्या डिवाइसच्या सहाय्याने यूजर्सचे प्राण वाचल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच, Apple Watchमुळे तेलंगणातील एका नेत्याचे प्राण वाचले, अशी बातमी आपण वाचली असेल. आता अमेरिकेत कंपनीचे अजून एक डिवाइस, म्हणजेच होमपॉड, चर्चेचा विषय ठरले आहे. या डिवाइसने एका कुटुंबाचे प्राण कसे वाचवले ते पाहूया..

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.