Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अष्टमी तिथी संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ, चित्र नक्षत्र रात्री १० वाजून ७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ, शिव योग सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्धी योग प्रारंभ, बव करण संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांपर्यंत कन्या राशीत त्यानंतर तुला राशीत भम्रण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-११
- सूर्यास्त: सायं. ७-१८
- चंद्रोदय: दुपारी १-००
- चंद्रास्त: रात्री १२-४३
- पूर्ण भरती: पहाटे ५-२२ पाण्याची उंची ३.१७ मीटर, सायं. ५-१४ पाण्याची उंची ३.५२ मीटर
- पूर्ण ओहोटी : सकाळी १०-४७ पाण्याची उंची २.३५ मीटर, रात्री ११-५७ पाण्याची उंची १.६७ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ११ मिनिटे ते ४ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २० मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४० मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून ५९ मिनिटांपासून ते १० वाजून ४३ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून ते ६ वाजून २६ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – रविवारी दोनवेळा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)