Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नवमी तिथी संध्याकाळी ७ वाजून २० मिनिटांपर्यंत, त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ, स्वाती नक्षत्र रात्री १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत, त्यानंतर विशाखा नक्षत्र प्रारंभ, सिद्ध योग सकाळी ७ वाजेपर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ, बालव करण सकाळी ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र तुला राशीत भम्रण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-११
- सूर्यास्त: सायं. ७-१८
- चंद्रोदय: दुपारी १-५०
- चंद्रास्त: उत्तररात्री १-१९
- पूर्ण भरती: सकाळी ६-३२ पाण्याची उंची ३.१९ मीटर, सायं. ५-५७ पाण्याची उंची ३.३४ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १२-१५ पाण्याची उंची २.५१ मीटर, रात्री १२-५६ पाण्याची उंची १.५० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १२ मिनिटे ते ४ वाजून ५३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १९ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४० मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ३३ मिनिटांपासून ते ७ वाजून १६ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांपासून ते १ वाजून ५० मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपासून ते ४ वाजून ३५ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – सफेद वस्त्र परिधान करून शंभोशंकरावर जलाभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)