Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चतुर्दशी तिथी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत त्यानंतर पौर्णिमा तिथी प्रारंभ, पूर्वाषाढा नक्षत्र मध्यरात्री १ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र प्रारंभ, वैधृती योग मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्कुंभ योग प्रारंभ, गर करण सकाळी ६ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र धनु राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१३
- सूर्यास्त: सायं. ७-१७
- चंद्रोदय: सायं. ६-४०
- चंद्रास्त: पहाटे ४-४१
- पूर्ण भरती: सकाळी ११-२८ पाण्याची उंची ४.२४ मीटर, रात्री ११-१८ पाण्याची उंची ३.६६ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-३१ पाण्याची उंची ०.७१ मीटर, सायं. ५-३३ पाण्याची उंची २.०२ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १४ मिनिटे ते ४ वाजून ५५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपासून ते ३ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १७ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून १९ मिनिटांपासून ते ९ वाजून २ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांपासून ते ६ वाजून ३१ मिनिटांपर्यंत. भद्राकाळ संध्याकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी ( २१ जुलै) सकाळी ४ वाजून ५६ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – भगवान विष्णु आणि माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)