Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Aajche Panchang : गुरुवार २५ जुलै २०२४, भारतीय सौर ३ श्रावण शके १९४६, आषाढ कृष्ण पंचमी उत्तररात्री १-५८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा सायं. ४-१६ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ सकाळी १०-४४ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पुष्य
राष्ट्रीय मिति श्रवण ०३, शक संवत १९४६, आषाढ कृष्ण पंचमी, गुरुवार, विक्रम संवत २०८१ सौर श्रवण मास प्रविष्टे १०, मुहर्रम १८, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २५ जुलै २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षा ऋत. राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत. पंचमी तिथी मध्यरात्री १ वाजून ५९ मिनिटांपर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ. पूर्वाभाद्रपद नक्षत्र सायंकळी ४ वाजून १७ मिनिटांपासून त्यानंतर उत्तराभाद्रपद नक्षत्र प्रारंभ,
शोभन योग ७ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर अतिगंड योग प्रारंभ, कौलव करण दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत कुभं राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१५
सूर्यास्त: सायं. ७-१६
चंद्रोदय: रात्री १०-३०
चंद्रास्त: सकाळी ९-५८
पूर्ण भरती: पहाटे २-१८ पाण्याची उंची ४.२० मीटर, दुपारी २-५१ पाण्याची उंची ४.६४ मीटर
पूर्ण ओहोटी: सकाळी ८-०० पाण्याची उंची ०.७० मीटर, रात्री ९-०० पाण्याची उंची १.०० मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १६ मिनिटे ते ४ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २
वाजून ४४ मिनिटांपासून ते ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १६ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३७ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ३८ मिनिटांपासून ते ७ वाजून २० मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ,
सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून ११ मिनिटांपासून ते ११ वाजून ६ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांपासून ते ४ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, पंचक पूर्ण दिवस असेल
आजचा उपाय – तांब्याच्या पात्रातून शंकरावर अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)