Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शुक्रवार २६ जुलै २०२४, भारतीय सौर ४ श्रावण शके १९४६, आषाढ कृष्ण षष्ठी रात्री ११-३० पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा दुपारी २-२९ पर्यंत, चंद्रराशी: मीन, सूर्यनक्षत्र: पुष्य
उत्तराभाद्रपद नक्षत्र दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत त्यानंतर रेवती नक्षत्र प्रारंभ, सुकर्मा योग मध्यरात्री १ वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर धृतिमान योग प्रारंभ, गर करण दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र मीन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: रात्री ११-०८
- सूर्यास्त: सायं ७-१५
- चंद्रास्त: सकाळी १०-५७
- पूर्ण भरती: पहाटे ३-१० पाण्याची उंची ४.१२ मीटर, दुपारी ३-३२ पाण्याची उंची ४.४६ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ८-४९ पाण्याची उंची १.०८ मीटर, रात्री ९-४४ पाण्याची उंची ०.९८ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १६ मिनिटे ते ४ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटांपासून ते ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १६ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३७ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून २१ मिनिटांपासून ते ९ वाजून ३ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून २३ मिनिटांपासून ते ९ वाजून १७ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ रात्री साडे अकरा पासून ते दुसऱ्या दिवशी २७ ऑगस्ट ५ वाजून ४० मिनिटांपर्यंत.
त्यानंतर दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांपासून ते ४ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, पंचक पूर्ण दिवस असेल
आजचा उपाय – मध आणि दूध एकत्र करून शंकरावर अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)