Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Job News

पनवेल महानगरपालिकेत सुरु आहे महाभरती! आजच अर्ज करा..

नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पनवेल महानगरपालिकेत महाभरती सुरु आहे. पालिकेने २०२३ या वर्षात मध्ये ३७७ रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या…
Read More...

१० वी पास विद्यार्थ्यांसाठी इस्रोमध्ये सुवर्णसंधी, ‘या’ पदांसाठी भरती..

ISRO Recruitment 2023: नुकतेच भारताच्या चांद्रयानाने यशस्वी गगनभरारी घेतल्याने ‘इस्रो’ हे नाव सर्वांच्या ओठांवर आहे. अंतराळातील संशोधन आणि यान बनवणाऱ्या इस्रोकडे भारतासह अवघ्या…
Read More...

कॉमर्स घेतलंय? मग तुमच्यासाठी ‘या’ आहेत करिअर आणि नोकरीच्या खास संधी..

हल्ली ‘कॉमर्स’ घेण्याकडे विद्यार्थ्यांचा बराच कल वाढलेला दिसत आहे. पण दहावी नंतर कॉमर्स घेताना अनेकदा बँकेत नोकरी मिळणे किंवा सीए म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट होणे एवढेच पर्याय…
Read More...

नेटफ्लिक्सने ऑफर केली कोट्यावधी पगाराची नोकरी..

मनोरंजन विश्वात नवी क्रांती घडवली ती ऑनलाईन माध्यमाने. चित्रपटाच्याही पलीकडे जाऊन मनोरंजनाची वेब जगताशी गाठ मारून नेटफ्लिक्सने एक वेगळा प्रयोग केला आणि तो तुफान यशस्वी झाला.…
Read More...

मातृभाषेला कमी लेखू नका, ‘मराठी’ भाषेतही आहेत करियरच्या ‘या’ खास संधी..

बड्या पगाराच्या नोकऱ्या, मोठाली पदे यासाठी केवळ इंग्रजी गरजेचे असते असा गैरसमज करून ‘मराठी’ भाषेमध्ये शिक्षण घेण्याकडे अनेकजण काणाडोळा करतात, पण याच ‘मराठी’मध्ये करियरच्या मोठ्या…
Read More...

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मेगाभरती!

महापालिकेच्या वैद्यकीय विभागात काम करू इच्छिणाऱ्यासाठी एक मोठी संधी कल्याण-डोंबिवली महापालिकेत उपलब्ध झाली आहे. सध्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात डॉक्टर्सची…
Read More...

महाराष्ट्र राज्य क्रिडा व युवक सेवा संचालनालयात महाभरती..

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून (Maharashtra State Sports and Youth Services) महाभरती घेण्यात येत आहे.…
Read More...

SBI Job 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, थेट मुलाखतीद्वारे होईल निवड

SBI Job 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १ हजारहून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर…
Read More...

BOI Recruitment: बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

BOI Job 2022: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या ५०० पदांची भरती केली आहे. त्यासाठी ११ फेब्रुवारीपासून…
Read More...

Talathi Bharati: राज्यातील चार हजार तलाठी भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट

म. टा. प्रतिनिधी, पुणेअनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली तलाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, राज्यात चार हजार पदे भरली जाणार आहेत. त्याचे आदेश राज्य सरकारने काढले असून,…
Read More...