Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

राजू शेट्टी

नाशिकमधील शेतकऱ्यांचा एल्गार; आज पालकमंत्री दादा भुसेंच्या घरावर बिऱ्हाड मोर्चा; कसं असेल स्वरूप?

नाशिक : नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांकडून सुरू केलेल्या कर्ज वसुलीसंदर्भात सरकारने हस्तक्षेप करून योग्य तो समन्वय साधत सुमारे ६२ हजार शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात, या मागणीसाठी…
Read More...

गुन्हेगाराला पाठिशी घालणं योग्य नाही; राजू शेट्टींचा फडणवीसांवर निशाणा

जालना : 'देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या आजच्या बंदला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. गुन्हेगाराला पाठीशी घालणं योग्य नाही, त्यामुळे इतर गोष्टींवर बोलण्याचा…
Read More...

‘या’ मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत राजू शेट्टींच्या पदयात्रेला…

हायलाइट्स:स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यभर पदयात्राकेंद्र व राज्य सरकारवर राजू शेट्टी यांचा निशाणादसऱ्याच्या दिवशी या यात्रेचा शेवट होणार कोल्हापूर : 'घटाची स्थापना करून खऱ्या…
Read More...

…तर शेतकरीही राज्यकर्त्यांना बघून घेतील; राजू शेट्टींची आक्रमक भूमिका

हायलाइट्स:ऊस दराच्या एफआरपीवरून राजू शेट्टी आक्रमक राज्य आणि केंद्र सरकारला दिला इशाराशेतकरी मेळाव्यात बोलताना स्पष्ट केली भूमिकासांगली : 'ऊस दराच्या एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय…
Read More...

‘आमचा दसरा कडवट केला, तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही’

हायलाइट्स:आमचा दसरा कडवट केला तर तुमची दिवाळी कडू करूराजू शेट्टी यांचा इशारा सरकारला इशारायंदाची ऊस परिषद ऑक्‍टोबरला होणार कोल्हापूरः 'राज्यातील पूरग्रस्तांना दसऱ्यापर्यंत…
Read More...

राजू शेट्टींनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट; ‘हे’ आहे कारण

हायलाइट्स:राजू शेट्टींनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेटअलमट्टी धरणासंदर्भात घेतली भेटमुख्यमंत्र्यांसोबत केली चर्चा कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्र व बेळगांव जिल्ह्याच्या…
Read More...

किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर… राजू शेट्टींचं थेट आव्हान

हायलाइट्स:पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईवरून राजू शेट्टी आक्रमकराज्य सरकारला दिली आठ दिवसांची मुदतकिरीट सोमय्या यांच्यावरही उठवली टीकेची झोडकोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील…
Read More...

Raju Shetti Meets Nitin Gadkari: राजू शेट्टी यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

नागपूर: महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश शेट्टी यांनी…
Read More...

raju shetti criticizes govt: राजू शेट्टी यांचा आघाडी सरकारसह केंद्र सरकारवर ‘हा’ गंभीर…

हायलाइट्स:राजू शेट्टी यांची आघाडी सरकारसह केंद्र सरकारवर टीका.केंद्र आणि राज्य सरकारने मिळून ऊसाच्या एफआरपीचे तुकडे पाडण्याचे षडयंत्र रचले आहे- राजू शेट्टीएफआरपी चे तुकडे…
Read More...

jal samadhi andolan: राजू शेट्टींचे जलसमाधी आंदोलन तात्पुरतं स्थगित; मुख्यमंत्र्यांचा…

हायलाइट्स:राजू शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेतला मागे.मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलविल्याच्या पार्श्वभूमीवर जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित. बैठक निष्फळ झाल्यास पुन्हा आंदोलन…
Read More...