Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

सांगली न्यूज

सायकलीसह रस्त्यावर थांबलेल्या तरुणांकडे चौकशी केल्यानंतर झाला धक्कादायक खुलासा!

हायलाइट्स:सायकलींची चोरी करणारी टोळी जेरबंद पोलिसांनी केली कारवाईतिघांच्या टोळीत एका अल्पवयीन मुलाचाही समावेशसांगली : सांगली शहरासह परिसरात महागड्या सायकलींची चोरी करणारी टोळी…
Read More...

ठाकरे सरकारला भिडण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला नवा मंत्र

हायलाइट्स:चंद्रकांत पाटलांकडून भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्रकार्यकर्त्यांना दिल्या आक्रमक होण्याच्या सूचनामहाविकास आघाडीवर पुन्हा बोचरी टीकासांगली : 'सत्तेतील तीन पक्ष आणि त्यांचा…
Read More...

पोलिसांना पाहताच सराईत गुन्हेगाराने केलं असं काही की सगळेच हादरले!

हायलाइट्स:पोलीस येताच सराईत गुन्हेगाराने पळ काढण्याचा केला प्रयत्न दमल्यानंतर ब्लेडने स्वत:वरच केले वारगुन्हेगारावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखलसांगली : पोलीस आपल्याला…
Read More...

धक्कादायक! सांगलीतील स्टोन क्रशर चालकाला ‘इतक्या’ कोटींच्या खंडणीची मागणी

हायलाइट्स:स्टोन क्रशर चालकाला ३ कोटी ४ लाखांची खंडणी मागितल्याची घटनास्टोन क्रशर चालकाने दिली पोलीस स्थानकात तक्रारसंशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल सांगली : सांगलीतील एका स्टोन…
Read More...

जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत जयंत पाटील यांची मोठी घोषणा

हायलाइट्स:जिल्हा परिषद शाळांबाबत नव्या उपक्रमाची घोषणापालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली माहितीशाळांचा दर्जा सुधारण्यासह विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल, असा व्यक्त केला…
Read More...

सांगलीत राष्ट्रवादी आणि भाजपा आमने-सामने; एकाच प्रकल्पाचे दोन वेळा भूमिपूजन

हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलीदोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलं प्रकल्पाचं भूमिपूजनतणावामुळे पोलिसांना वाढवावा लागला बंदोबस्तसांगली : सांगलीत…
Read More...

ओबीसी आरक्षणाविषयी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची नवी मागणी

हायलाइट्स:राज्य सरकारने ओबीसींना ३० टक्के आरक्षण द्यावेइतर जातींचा समावेश झाल्यास ओबीसींवर अन्याय माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी स्पष्ट केली भूमिकासांगली : 'ओबीसींना सध्या दिले…
Read More...

मंत्र्यांची बैठक सुरू असलेल्या इमारतीतच लाचखोरी; २ कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पडकलं

हायलाइट्स:राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची आढावा बैठक सुरू असतानाच प्रशासकीय इमारतीत लाचखोरीलाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडलंदोघांवर…
Read More...

शेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या टोळीला दणका; पोलिसांनी असा केला पर्दाफाश

: सांगलीसह आसपासच्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची जनावरे चोरून त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या चोरट्यांना कुरळप पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक करून…
Read More...