Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

latest news maharashtra

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात, चौघांचा जागीच अंत; मृतांमध्ये बाप-लेकाचा समावेशबीडच्या मांजरसुंबा नजीक अहमदपूर -अहमदनगर मार्गावर पिकअप व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात पिकपमधील…
Read More...

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

पंतप्रधान मोदी समजतात, तितकी लोकसभा निवडणूक सोपी नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचे मतमहाराष्ट्रात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची ताकद एकत्र आल्यानंतर काय होते, हे कसबा विधानसभेच्या…
Read More...

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

काँग्रेसमधील असंतुष्ट गटाचा खास फॉर्म्युला, प्रियांका गांधी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढवणार?निवडणुकीसाठी उमेदवार आतापासून निश्चित करून त्यांना कामाला लावावे. प्रतिस्पर्ध्यांवर मात…
Read More...

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

काळेश्वरीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; मांढरदेव मंदिर पाच दिवस बंद राहणार‘भोर-मांढरदेव-वाई’ या रस्त्याचे रुंदीकरण प्रगतिपथावर आहे. याशिवाय, गावातील तळ्यापासून मंदिराकडे…
Read More...

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच, ठोस आश्वासन न मिळाल्याने सरकारविरोधात नाराजीअंगणवाडी सेविकांचे मुंबईतील आझाद मैदानात संप सुरु आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी संपकऱ्यांची भेट घेतली.…
Read More...

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

....तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले नसते, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावाअजित पवार यांना २०१९मध्ये उपमुख्यमंत्री केले नसते तर ते सरकार टिकले नसते, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी…
Read More...

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

हापूसचा यंदाचा हंगाम तीन टप्प्यांत विभागणार;मार्च महिन्यामध्येच सुरू होणार नियमित आंबा हंगामसिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. त्याचा परिणाम आंबा पिकांवर दिसून…
Read More...

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर मंत्री विखे पाटलांच्या गावात प्राणघातक हल्ला, दोघे गंभीर जखमीकाँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक…
Read More...

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

मुंबईकरांना दिलासा! मालमत्ता कर 'जैसे थे', BMCने दिले स्पष्टीकरण, वाढीव बिलांमुळे संभ्रम कायममुंबईतील मालमत्ताधारकांना वाढीव दराने बिलं पाठविण्यात आली आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये…
Read More...

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा कार्यभार गोसावींकडे; तर डॉ. माहेश्वरी घेणार अमरावतीत सूत्रेडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा…
Read More...