Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

murder case

चिमुकल्या नातीसह सुनेचा खून: तीन जणांना जन्मठेप; एकाला ५ वर्षांची सक्त मजुरी

: मुलगा आणि शेजारी राहणाऱ्या तरुणीच्या मदतीने सासूने सुनेसह नातीचा निर्घृणपणे खून केल्याची घडना घडली होती. या खुनानंतर धडावेगळा केलेला सुनेचा मृतदेह तोळणूर ता. अक्कलकोट परिसरातील…
Read More...

वडिलांच्या हत्येप्रकरणी मुलगा अटकेत, पोलीस कोठडीत रवानगी

हायलाइट्स:वडिलांची हत्‍या करणारा आरोपी अटकेतन्यायालयाकडून आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश गुन्ह्याचा हेतू अद्याप अस्पष्टऔरंगाबाद : वडिलांची हत्‍या करणारा…
Read More...

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून केला खून

हायलाइट्स:चारित्र्यावर संशय घेऊन सतत वाद पतीचा पत्नीने केला दगडाने ठेचून खूनसांगलीतील घटनेनं सर्वत्र खळबळसांगली : चारित्र्यावर संशय घेऊन सतत वाद घालणाऱ्या पतीचा पत्नीने दगडाने…
Read More...

धक्कादायक! १८ वर्षीय मुलीचा मृत्यू; वडिलांवरच संशयाची सुई

हायलाइट्स:१८ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यूवडिलांनी केली होती मारहाण पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरूऔरंगाबाद : टाकळीवाडी येथे राहणाऱ्या एका १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. राधा…
Read More...

शेतात बेदम मारहाण करून पत्नीचा खून; आरोपी पती फरार

हायलाइट्स:शेतात महिलेचा तिच्या पतीनेच केला खून मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याचं कळताच पती झाला पसारपळून जाणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदसांगली : पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी ते…
Read More...

सातार्‍यात मुलानेच केला वडिलांचा खून; रागाच्या भरात टोकाचं पाऊल!

हायलाइट्स:मुलाने धारदार हत्याराने भोसकून केला वडिलांचा खूनसाताऱ्यातील घटनेनं खळबळआरोपी मुलावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूसातारा : किरकोळ कारणातून घरगुती वाद झाल्यानंतर…
Read More...

अनैतिक संबंधाला अडथळा ठरल्याने वृद्ध महिलेचा खून

हायलाइट्स:साताऱ्यात वृद्ध महिलेचा खूनअनैतिक संबंधांना अडथळा ठरल्याने उचललं टोकाचं पाऊलपोलिसांनी २ आरोपींना केली अटकसातारा : खटाव तालुक्यातील येलमरवाडी येथे अनैतिक संबंधाला अडथळा…
Read More...

धक्कादायक! पत्रकाराच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीचे रुग्णालयातून पलायन

हायलाइट्स:खून प्रकरणातील मुख्य आरोपीचं रुग्णालयातून पलायनपोलिसांच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्हकरोनाबाधित आरोपी पळून गेल्याने उडाली खळबळअहमदनगर : राहुरी येथील पत्रकार तथा माहिती…
Read More...

बहिणीला घेऊन जाणाऱ्या प्रियकराची भावाने केली हत्या; मृतदेह चौकात फेकला!

हायलाइट्स:बहिणीच्या प्रियकराची हत्याभावाच्या कृत्याने परिसरात खळबळपोलिसांनी केली अटकेची कारवाईअमरावती : अल्पवयीन मुलाने बहिणीच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली…
Read More...

ओळखीच्या व्यक्तीनेच ३५ वर्षीय तरुणाची गळा चिरून केली हत्या

हायलाइट्स:तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या घटनेमुळे अमळनेर तालुक्यात खळबळ संशयित आरोपी फरारजळगाव : पैशांच्या वादातून एका ३५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या…
Read More...