Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

शरद पवार

जातीच्या मुद्द्यावर राज ठाकरे पुन्हा बोलले; म्हणाले, पवार साहेबांनी…

हायलाइट्स:राज ठाकरे यांचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोलराष्ट्रवादीमुळंच राज्यात जातीयवाद वाढल्याचा आरोपशरद पवार यांच्या सल्ल्यावरही दिली प्रतिक्रियापुणे:…
Read More...

sharad pawar: पवारसाहेब, तुम्ही कधीतरी खरे बोलणार आहात का?; सदाभाऊ खोतांचा निशाणा

सांगली: राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारवर साधलेल्या…
Read More...

‘…तर तुमची पोलखोल करणार’; चंद्रकांत पाटलांचा पुन्हा शरद पवार यांना इशारा

हायलाइट्स:'मराठा आरक्षणप्रश्नी केंद्राकडे बोट दाखवू नका''जन आशीर्वाद यात्रेमुळे अनेकांना शह बसणार'चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापुरातून हल्लाबोलकोल्हापूर :भाजप प्रदेशाध्यक्ष…
Read More...

pawar gives answer to raj thackeray: ‘जातीयवादा’च्या आरोपानंतर शरद पवार यांचा राज…

हायलाइट्स:राज ठाकरे यांच्या जातीयवादाच्या आरोपाला शरद पवार यांचे उत्तर.राज ठाकरेंवर न बोललेलेच बरे- शरद पवार.राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे- शरद पवार.मुंबई:…
Read More...

आधी हात बांधले आणि मग जेवणाचं ताट पुढं केलं; पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

हायलाइट्स:शरद पवारांनी घेतली मुंबईत पत्रकार परिषदओबीसी आरक्षणावरून केंद्र सरकारवर हल्लाबोलकेंद्रानं ओबीसींची फसवणूक केल्याचा आरोपमुंबई: 'आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारनं…
Read More...

‘राजकारणात सपशेल अपयशी ठरलेले राज ठाकरे आता स्वत:च्या फायद्यासाठी…’

पुणे: राज्यातील जातीय राजकारणाबद्दल वक्तव्य करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर संभाजी ब्रिगेडनं सडकून टीका केली आहे. 'राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडं इतिहासाचं आकलन नाही.…
Read More...

जातीच्या राजकारणावरून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप

हायलाइट्स: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोपराष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा दावाराज ठाकरेंच्या आरोपाला…
Read More...

शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक; भाजप म्हणतो…

हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शरद पवारांकडून कौतुकभाजपचा शरद पवारांना सवाल, कशासाठी कौतुक केलं?भाजपनं शेअर केली मुख्यमंत्र्यांच्या अपयशाची यादीमुंबई: बीडीडी चाळ…
Read More...

OBC Reservation: ‘ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्री व शरद पवार का बोलत नाहीत?’

हायलाइट्स:ओबीसी आरक्षणावरून भाजपचा राज्य सरकारवर निशाणाबावनकुळे यांचा पवार, ठाकरे व थोरात यांच्यावर गंभीर आरोपमुख्यमंत्री आणि शरद पवार का बोलत नाहीत? - बावनकुळेनाशिक: स्थानिक…
Read More...

Ramdas Athawale: बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर…; आठवलेंची शिवसेनेला साद

हायलाइट्स:आठवले यांची पुन्हा शिवसेना-भाजप युतीसाठी साद.बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपसोबत या.युती नसेल तर भाजपचेही नुकसान होऊ शकते.पुणे: केंद्रीय सामाजिक न्याय…
Read More...