Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

अमित शहा

‘केंद्रात सहकारमंत्री कोण आहे हे माहीत आहे ना?’; राज्यातील भाजप नेत्याचा इशारा

हायलाइट्स:भाजप नेत्याचा राज्यातील सहकार सम्राटांना इशारासाखर कारखान्यांच्या एफआरपीबाबतच्या भूमिकेवर दिली प्रतिक्रियाबांबू लागवड चळवळीला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचीही…
Read More...

Ramdas Athawale: नारायण राणे अमित शहांशी बोलणार?; आठवलेंनी दिला ‘हा’ कानमंत्र

हायलाइट्स:नारायण राणे यांना रामदास आठवले यांचा पाठिंबा.मुंबईतील निवासस्थानी जाऊन घेतली भेट.घडलेला प्रकार अमित शहांना सांगण्याचा सल्ला.मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर…
Read More...

rane vs shiv sena: राणे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर मला PMO मधून फोन आला: विनायक राऊत

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीतील संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. दरम्यानच्या काळात…
Read More...

याचा अर्थ काय घ्यायचा? चंद्रकांतदादांना नाही, पण विखेंना मिळाली अमित शहांची भेट

हायलाइट्स:चार दिवस दिल्लीत थांबूनही चंद्रकांत पाटील-अमित शहांची भेट नाहीराधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांना मिळाली शहांची भेटराज्यातील भाजप नेत्यांमध्ये चर्चेला…
Read More...

Maharashtra BJP: चंद्रकांत पाटील यांच्याजागी शेलार किंवा बावनकुळे?; शहाभेटीनंतर चर्चा जोरात

हायलाइट्स:महाराष्ट्रातील भाजपचं नेतृत्व बदलण्याच्या हालचाली.चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी शेलार किंवा बावनकुळे?मुंबई जिंकायची असल्याने शेलार यांचे नाव आघाडीवर.मुंबई:भाजप आमदार अॅड.…
Read More...

भाजपचा ‘सहकार’च्या माध्यमातून राष्ट्रवादीला शह?, रोहित पवार म्हणाले…

हायलाइट्स:सहकार खात्याची धुरा अमित शहांकडेराज्यात उलटसुलट चर्चांना उधाणरोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका म.टा. प्रतिनिधी, नगर: 'केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालय स्थापन करून…
Read More...

सहकार खात्यामुळं महाराष्ट्रात भाजप सरकारची स्थापना?; शिवसेना म्हणते…

हायलाइट्स:सहकार खात्याची धुरा अमित शहांकडेराज्यात उलटसुलट चर्चांना उधाणशिवसेनेनं मांडली भूमिकामुंबईः 'देशात सहकार चळवळीचे अर्थकारणच कोट्यवधी गरीब शेतकऱ्यांना जगवत असते. गुपकार गँग…
Read More...

Narayan Rane: नारायण राणेंना भाजपात ‘अच्छे दिन’; अमित शहांनी ‘तो’ शब्द पाळला

हायलाइट्स:नारायण राणे यांना भाजपमध्ये 'अच्छे दिन'.अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळला.राणेंना मंत्रिपद देण्यामागे भाजपची अनेक गणितं.मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे…
Read More...

देवेंद्र फडणवीस ‘या’ मुद्द्यावर घेणार अमित शहांची भेट

हायलाइट्स:देवेंद्र फडणवीस घेणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटअनुप मंडळावर बंदी आणण्यासाठी करणार प्रयत्नजैन समाजाच्या मागणीनंतर दिलं आश्वासनकोल्हापूर : अनुप मंडळाच्या…
Read More...

Narayan Rane: केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कुणाची वर्णी?; नारायण राणे दिल्लीला रवाना

हायलाइट्स:पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार.विस्तारात संधी मिळावी म्हणून अनेक नेत्यांची मोर्चेबांधणी.महाराष्ट्रातून नारायण राणे, प्रीतम मुंडे यांची नावे…
Read More...