Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

सांगली

मशिदीत साजरा होतोय गणेशोत्सव; सांगली जिल्ह्यात ४० वर्षांची परंपरा जपणारं गाव

हायलाइट्स:मशिदीत गणेशोत्सव साजरा केला जातो४० वर्षांची धार्मिक सलोख्याची परंपरा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून श्री गणेशाची प्रतिष्ठापनासांगली : हिंदू मुस्लीम ऐक्याचं प्रतीक…
Read More...

मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी घातला दरोडा; वृद्ध महिला डॉक्टरला लुटणाऱ्या पाच जणांना अटक

हायलाइट्स:सांगलीतील प्रसिद्ध डॉक्टर नलिनी नाडकर्णी यांच्या घरात घुसून चाकू गळ्याला लावू दरोडा टाकल्याचे प्रकरण. विश्रामबाग पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पाच जणांकडून एकूण ७…
Read More...

धक्कादायक! १४ लाखांच्या कर्जापोटी उकळले ५० लाख रुपये; जमीनही केली हडप

हायलाइट्स:सांगलीतील धक्कादायक प्रकार उघडकीसव्याजासाठी जीवे मारण्याची धमकी देत जमीन नावावर करून घेतलीशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलसांगली : पाच टक्के व्याज दराने १४ लाखांच्या…
Read More...

…म्हणून जयंत पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी

हायलाइट्स:रस्त्याच्या दुर्दशेबाबत नागरिकांकडून नाराजी मंत्री जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केलीमहामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्याची माहितीसांगली : सांगली ते पेठनाका या…
Read More...

कॉलेजमध्ये तरुणींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; शिक्षकाला फासले काळे

हायलाइट्स:विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोप प्राध्यापकाला काळे फासलंऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणातील घटनासांगली : विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याच्या…
Read More...

सावकारी करत माजवली दहशत; पोलिसांनी छापा टाकल्यानंतर हाती लागलं घबाड

हायलाइट्स:सांगलीसह सीमा भागात बेकायदेशीर सावकारी करून दहशतदोघांनाही पोलिसांनी केली अटक सीमाभागातील अनेक लोकांची लुबाडणूक केल्याची शक्यतासांगली : सांगली जिल्ह्यासह कर्नाटकच्या सीमा…
Read More...

…म्हणून पूरग्रस्त शेतकरी संतापले; थेट काँग्रेस भवनावर मोर्चा

हायलाइट्स:अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाहीसांगली जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांची आत्महत्यापिकांसह शेतकरी काँग्रेस भवनावर पोहोचलेसांगली : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराला…
Read More...

सांगली जिल्ह्यातील एकाच गावात २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

हायलाइट्स:कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या सांगली जिल्ह्यातील घटनामहापुराने मोठं आर्थिक नुकसान झाल्याने घेतला टोकाचा निर्णयसांगली : आर्थिकदृष्ट्या सधन समजल्या जाणाऱ्या कृष्णा…
Read More...

सांगलीत मानसोपचार तज्ज्ञाच्या घरावर हल्ला; ‘या’ कारणातून दहशत माजवण्याचा प्रयत्न

हायलाइट्स:मानसोपचार तज्ज्ञाला घरात घुसून जीवे मारण्याची धमकीजमावाने परिसरात माजवली दहशत पोलिसांनी ५२ जणांवर दाखल केले गुन्हे सांगली : इस्लामपूर शहरातील ओंकार कॉलनी येथे मानसोपचार…
Read More...

jayant patil on water: पाण्यासाठी आता यापुढे कोणाच्याही डोळ्यात पाणी येणार नाही: जलसंपदा मंत्री जयंत…

हायलाइट्स:सांगली जिल्ह्यातील संपूर्ण दुष्काळी परिसराला पाणी देणं ही या सरकारची प्राथमिकता आहे- जलसंपदा मंत्री जयंत पाटील. पाण्यासाठी आता यापुढे कोणाच्याही डोळ्यात पाणी येणार नाही-…
Read More...