Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

सोलापूर

बहुरूपी कालावंतांचे होतायत पोटापाण्याचे हाल; सुरू आहे जगण्यासाठी धडपड

हायलाइट्स:बहुरूपी कलावंतांचे पोटापाण्याचे हाल होताना दिसत आहेत.निरनिराळी सोंगं करणारी ही बहुरूपी जमात आता काळाच्या ओघात लुप्त होत असल्याचे पहावयास मिळत आहे.मोबाईलच्या रूपानं…
Read More...

अभिमानास्पद! महाराष्ट्रातील अवघ्या ७ वर्षीय मुलाने सर केलं युरोपातील सर्वात मोठं शिखर

हायलाइट्स:भारतीयांनी इतिहास घडवला युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस केलं सरसोलापूरमधील ७ वर्षीय मुलाचाही समावेशसोलापूर : युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस हे सर करून ४…
Read More...

वादग्रस्त महिला अधिकाऱ्याला पाठबळ दिल्याचा आरोप; महसूल प्रशासनाला दिला बेशरम पुरस्कार

हायलाइट्स: नागरिकांकडून महसूल प्रशासनाला चक्क बेशरम पुरस्कारअधिकाऱ्यांवर केले गंभीर आरोपआरोप झालेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई होणार का?सोलापूर : टेंभुर्णीच्या नागरिकांनी आज…
Read More...

वादग्रस्त वक्तव्यानंतर भडकले शिवसैनिक; दत्तात्रय भरणेंकडून दिलगिरी

हायलाइट्स:दत्तात्रय भरणे यांचं मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्यशिवसैनिकांनी भरणेंवर केला जोरदार पलटवारअखेर दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली दिलगिरीसोलापूर : सोलापूर…
Read More...

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांबाबत केले ‘हे’ वक्तव्य

हायलाइट्स:'माझे नेते अजित पवार आहेत. मुख्यमंत्र्याचं काय ? जाऊ दया, मरू दया तिकडं '- सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वक्तव्य.पालकमंत्री भरणे यांच्या या वक्तव्याचा…
Read More...

वेदनादायी! झोपेतच तरुणाचा मृत्यू; ६ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

हायलाइट्स:तरुणाचा गुरुवारी पहाटे झोपेतच मृत्यू६ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाहनुकताच फुलू लागलेला संसार उद्धवस्तसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाचा गुरुवारी पहाटे झोपेतच…
Read More...

सोलापूर राष्ट्रवादीत मतभेद; जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीला कार्याध्यक्षांची स्थगिती

हायलाइट्स:सोलापूर राष्ट्रवादीतील मतभेद उघडदक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष निवडीवरुन नवा वाद उमेश पाटील यांनी करजोळे यांच्या निवडीला दिली स्थगिती सोलापूर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत…
Read More...

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन; ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हायलाइट्स:माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधनसोलापुरातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वासराज्यभरातील नेत्यांकडून शोक व्यक्तसोलापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव…
Read More...

वाद चिघळला! पडळकर समर्थकांची राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक

हायलाइट्स:सोलापुरात गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आक्रमकराष्ट्रवादीच्या कार्यालयावर केली दगडफेकदगडफेकीनंतर दोन कार्यकर्ते पोलिस स्टेशनमध्ये हजर सूर्यकांत आसबे | सोलापूरभाजपचे…
Read More...

आर्थिक व्यवहाराच्या तक्रारीनंतर प्रांताधिकाऱ्यांचं निलंबन; महसूल विभागात खळबळ

हायलाइट्स:प्रांताधिकाऱ्याचं राज्य शासनाकडून तडकाफडकी निलंबनआर्थिक व्यवहाराच्या तक्रारीनंतर केली कारवाईचौकशी पूर्ण होईपर्यंत प्रांताधिकारी शिंदे निलंबितसोलापूर : महसूल विभागातील…
Read More...