Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

ahmednagar news

श्रीरामांच्या फ्लेक्सवरुन NCP आमदार काळेंवर टीका; भाजप नेत्या कोल्हेंची कार्यकर्त्यांना तंबी

शिर्डी : २२ जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडणार आहे. यासाठी देशभरातील राम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी या सोहळ्यासाठी जय्यत तयारी…
Read More...

भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ अन् देवरांचा राजीनामा; टायमिंगवर बाळासाहेब थोरात म्हणतात…

अहमदनगर : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आज दुपारी ते शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. मात्र,…
Read More...

अशीही एक श्रद्धा! महिला साई भक्ताचं साई चरणी मोठं दान; स्वतःच फ्लॅटच साई संस्थानला दान

शिर्डी: सबका मालिक एक आणि श्रध्दा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात देश विदेशातील साई भक्त भरभरुन दान करतात. शुक्रवारी छतीसगड येथील साईभक्ताने साईबाबा संस्थानला स्वतःचा…
Read More...

नायलॉन मांजा दाखवा अन् ५००० रुपये मिळवा, विक्री थांबवण्यासाठी मनपाची अनोखी युक्ती

प्रियंका शेळके पाटीलअहमदनगर: नवीन वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांतीच्या सणाकडे पाहिले जाते. मकर संक्रांतीचा सण जसा गोड आहे. पण नायलॉन मांजामुळे त्या सणाला गालबोट देखील लागत…
Read More...

नगरचे मराठे एकवटणार, घरची चूल बंद ठेवून बांधवांच्या सेवेसाठी हजर होणार

अहमदनगर : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जाणारी पदयात्रा नगर जिल्ह्यातून जाणार आहे. यात्रेचा नगर शहराजवळ मुक्काम…
Read More...

कॉफी कॅफेचा फलक; मात्र आत भलतंच सुरू, पोलिसांना टाकला छापा, समोरील दृष्य पाहून सगळेच हादरले

प्रियंका पाटीलअहमदनगर: शहरातील तरुणांना अश्लील चाळे करण्यास कॅफे उपलब्ध करुन देणाऱ्या ६ कॅफे चालकांविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे. शहरातील…
Read More...

नगरमध्ये सुरू होती चोरी, मुंबईत अलार्म वाजला अन् ATM फोडण्याचा डाव उधळला; चौघांना रंगेहात पकडले

अहमदनगर : अलीकडे चोरट्यांनी बँकांची एटीएम लक्ष्य केली आहेत. कोठे ती फोडून तर कोठे वाहनाने ओढून नेऊन चोरी केल्याचे आढळून येते. अशा अनेक गुन्ह्यांत चोर पकडले जाणे अवघड होते. मात्र,…
Read More...

रामदास आठवले शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढणार? एकनाथ शिंदेंची गोची, महायुती काय निर्णय घेणार?

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोबत बंड करून भाजपा सोबत वेगळी राजकीय चलू मंडळी तर खरी, मात्र आता येणाऱ्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अडचणी हळू हळू वाढत…
Read More...

एकनाथ शिंदेंनी ‘ती’ गोष्ट स्वत:हून मला सांगितली होती, आव्हाडांचा अजितदादांबाबत…

शिर्डी: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी मला पालकमंत्रीपद देण्यात टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर करोना झाला तेव्हा मला मिळालेले पालकमंत्रीपद दोन तासांमध्ये काढून…
Read More...

काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर मंत्री विखे पाटलांच्या गावात प्राणघातक हल्ला, दोघे गंभीर जखमी

अहमदनगर: काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राण घातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर…
Read More...