Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

sangali news

सांगलीत मानसोपचार तज्ज्ञाच्या घरावर हल्ला; ‘या’ कारणातून दहशत माजवण्याचा प्रयत्न

हायलाइट्स:मानसोपचार तज्ज्ञाला घरात घुसून जीवे मारण्याची धमकीजमावाने परिसरात माजवली दहशत पोलिसांनी ५२ जणांवर दाखल केले गुन्हे सांगली : इस्लामपूर शहरातील ओंकार कॉलनी येथे मानसोपचार…
Read More...

सायकलीसह रस्त्यावर थांबलेल्या तरुणांकडे चौकशी केल्यानंतर झाला धक्कादायक खुलासा!

हायलाइट्स:सायकलींची चोरी करणारी टोळी जेरबंद पोलिसांनी केली कारवाईतिघांच्या टोळीत एका अल्पवयीन मुलाचाही समावेशसांगली : सांगली शहरासह परिसरात महागड्या सायकलींची चोरी करणारी टोळी…
Read More...

तरुण पकडायला गेले खेकडे अन् हाती लागली चक्क मगर

हायलाइट्स:खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणांना सापडली मगर मगरीचा ताबा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडेनागरिकांमध्ये भीतीचं वातावरणसांगली : सांगली जिल्ह्यातील कुरळप ते येलूरदरम्यान ओढ्यात…
Read More...

लाचखोर कर्मचाऱ्यांना दणका; उपवनसंरक्षक महिलेसह एकास ३० हजारांची लाच घेताना अटक

हायलाइट्स:ट्रक सोडण्यासाठी लाचेची मागणीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलंआरोपींविरोधात गुन्हा दाखलसांगली : तासगाव येथे लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक वनविभागाने पकडला होता.…
Read More...

पोलिसांना पाहताच सराईत गुन्हेगाराने केलं असं काही की सगळेच हादरले!

हायलाइट्स:पोलीस येताच सराईत गुन्हेगाराने पळ काढण्याचा केला प्रयत्न दमल्यानंतर ब्लेडने स्वत:वरच केले वारगुन्हेगारावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखलसांगली : पोलीस आपल्याला…
Read More...

सांगलीत पोलिसांना पुन्हा आव्हान; बैलगाडा शर्यतीनंतर घोडागाडी शर्यतीचं आयोजन

हायलाइट्स:सांगलीत सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घोडागाडी शर्यतीचे आयोजन पोलीस आल्याचा सुगावा लागताच आयोजकांनी ठोकली धूम शहर पोलीस ठाण्यात अज्ञात २० जणांवर गुन्हा दाखलसांगली : आटपाडी…
Read More...

सांगली जिल्ह्यासाठी मोठी बातमी; अखेर पूरबाधितांना मदतीची प्रक्रिया सुरू

हायलाइट्स:सांगलीतील पूरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमीराज्य सरकारकडून मदत देण्याची प्रक्रिया सुरू पूरबाधितांना तातडीने १० हजार रुपयांची मदत सांगली : महापुराने बाधित झालेल्या सांगली…
Read More...

धक्कादायक! सांगलीतील स्टोन क्रशर चालकाला ‘इतक्या’ कोटींच्या खंडणीची मागणी

हायलाइट्स:स्टोन क्रशर चालकाला ३ कोटी ४ लाखांची खंडणी मागितल्याची घटनास्टोन क्रशर चालकाने दिली पोलीस स्थानकात तक्रारसंशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल सांगली : सांगलीतील एका स्टोन…
Read More...

जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत जयंत पाटील यांची मोठी घोषणा

हायलाइट्स:जिल्हा परिषद शाळांबाबत नव्या उपक्रमाची घोषणापालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली माहितीशाळांचा दर्जा सुधारण्यासह विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल, असा व्यक्त केला…
Read More...

धक्कादायक! सांगलीतील वृद्ध महिलेचा पुतण्याने दुसऱ्या राज्यात नेऊन केला खून

हायलाइट्स:वृद्ध महिलेचा कोयत्याने वार करून खून पुतण्यानेच केलं धक्कादायक कृत्यपोलिसांकडून आरोपीचा शोध सुरूसांगली : जत तालुक्यातील उमदी येथील वृद्धेचा तिच्याच पुतण्याने कर्नाटकात…
Read More...