Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Maharashtra politics

अमेरिकेत एक कोटीचं पॅकेज सोडलं, मुन्ना महाडिकांचा लेक मायदेशी, बाबांकडून मोठ्ठं बक्षीस

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांच्या सुपुत्राची वर्णी लागली आहे. कारखान्याचे चेअरमन म्हणून विश्वराज धनंजय महाडिक यांची नियुक्ती करण्यात…
Read More...

साईबाबांचं दर्शन घेऊन CM थेट भविष्य बघायला गेले? दौऱ्यात अचानक बदल, पोलिसांची तारांबळ

शिर्डी (अहमदनगर) : मंत्रिमंडळ बैठक रद्द करुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. मुंबईत नियोजित बैठका असूनही त्यांनी सगळ्या बैठका अचानक…
Read More...

प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार, अजित पवारांची माहिती, महाविकास आघाडीत वंचित येणार?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पासून नवनवे प्रयोग होताना दिसत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारिप बहुजन महासंघाच्या जागी वंचित बहुजन आघाडी या…
Read More...

Disha Salian: आदित्य ठाकरेंना टार्गेट करणाऱ्या भाजप नेत्यांना राऊतांनी झापलं, म्हणाले…

Disha Salian case | बॉलीवूड इंडस्ट्रीत टॅलेंट मॅनेजर असलेल्या दिशा सालियन हिचा मालाडच्या गॅलेक्सी रेजंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुशांत सिंह राजपूतच्या…
Read More...

वंचित- ठाकरे गट एकत्र येण्याच्या हालचालींना वेग, भाजपची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics | मुंबईत दलित मतदारांचा टक्का मोठा आहे. मुंबईतील अनेक परिसर दलित व्होटबँकेची पॉकेटस मानली जातात. या भागांमध्ये आंबेडकरी विचारांच्या पक्षांना मोठा पाठिंबा आहे.…
Read More...

झेपत नसेल तर पदावरून बाजूला व्हा; उदयनराजेंनी भगतसिंह कोश्यारींना झापलं

Maharashtra Politics | सुधांशू त्रिवेदी यांच्यासाठीही देवेंद्र फडणवीस यांनी युक्तिवाद केला. या देशात आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा कुठलाही आदर्श असूच शकत…
Read More...

Girish Mahajan: गणेश विसर्जनादिवशीच सरकारच्या विसर्जनावर ‘या’ नेत्याचे मोठे विधान

हायलाइट्स:महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांचे हल्ले सुरूच.आता गिरीश महाजन यांनी सरकारवर साधला निशाणा.या सरकारचे विसर्जन व्हावे ही जनतेचीच इच्छा: महाजनजळगाव: 'राज्याच्या सत्तेत…
Read More...

‘वैभव खेडेकर मनसेचे की राष्ट्रवादीचे? त्यांच्या आरोपांना आपण भीक घालत नाही’

हायलाइट्स:'वैभव खेडेकर मनसेचे की राष्ट्रवादीचे? त्यांच्या आरोपांना आपण भीक घालत नाही''वैभव खेडेकर दिशाभूल करणारे आरोप करत आहेत'शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांचा पलटवारखेड : वैभव…
Read More...

सुरेखा पुणेकर प्रविण दरेकरांवर संतापल्या, ‘त्या’ वादग्रस्त टीकेवर दिलं चोख प्रत्युत्तर

हायलाइट्स:सुरेखा पुणेकर प्रविण दरेकरांवर संतापल्या'त्या' वादग्रस्त टीकेवर दिलं चोख प्रत्युत्तर'भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षात घाण तोंडाचे दरेकर कसे काय?'पुणे : लावणी…
Read More...

महाविकास आघाडीमध्ये गृहयुद्ध भडकणार? ‘ही’ चर्चा ठरली कारण

हायलाइट्स:महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये प्रचंड नाराजीराजू शेट्टी यांना आमदारकी नाकारल्याच्या चर्चेमुळं अस्वस्थताकरेक्ट कार्यक्रम करण्याचा राजू शेट्टी यांचा…
Read More...