Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

पुणे ताज्या बातम्या

VIDEO : सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख करताना अजित पवारांकडून चूक; स्पष्टीकरण देत म्हणाले…

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून महापुरुषांबाबत होणाऱ्या वक्तव्यांवरून वाद सुरू आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी छत्रपती…
Read More...

पुण्यात २४ वर्षीय तरुणाने CAला खंडणी मागितली, ३० लाख रुपये घेऊन तो आलाही, पण नंतर वेगळाच गेम झाला!

पुणे : पुणे शहर आणि परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र आहे. कुठे कोयता गॅंगची दहशत, कुठे गोळीबार तर कुठे खून झाल्याच्या घटना घडत…
Read More...

लग्नानंतर पत्नीच्या वेगळ्याच हालचाली; पतीला संशय आला, मोबाईल रेकॉर्डिंग सुरू केले अन् बिंग फुटले

मंचर : लग्नाच्या तयारीत असणाऱ्या तरुणांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. असाच आणखी एक प्रकार पुणे जिल्ह्यातून समोर आला आहे. पत्नीने आपली फसवणूक केली असून…
Read More...

अनैतिक संबंधातून मैत्रीणीला संपवले; पिंपरीत १४ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचं गूढ अखेर उकललं

पिंपरी: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मैत्रिणीचे अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपीला चौदा वर्षानंतर पकडण्यात यश आले आहे. भोसरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यापासून हा आरोपी…
Read More...

बाईक चालवताना झालेली एक चूक जीवावर बेतली; पुण्यात तरुणासोबत भयंकर घटना, CCTV फुटेज समोर

पुणे : पुण्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे यातील बहुतांश अपघात घडत असतात. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड परिसरातून समोर आली आहे.…
Read More...

इन्स्टाग्रामवरील मैत्री पुण्यातील तरुणीला महागात; मित्राला लॉजवर भेटली, मात्र नंतर….

पुणे : इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया ॲप सध्या तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. नवे मित्र-मैत्रिणी बनवण्यासाठी आणि त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. मात्र…
Read More...

पुण्यात २६ वर्षीय तरुणी टॉयलेटमध्ये गेली अन् अचानक मोबाईल दिसला; प्रसिद्ध इन्स्टिट्यूटमधील घटना

पुणे : पुण्यातील नामांकित सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या महिला शौचालयात मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर सायन्स रिसर्च…
Read More...

डोक्यावर ना आईच्या मायेचा हात, ना पितृछत्र; संघर्ष करून शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा दुर्दैवी अंत

पुणे : भरधाव ट्रॅक्टरखाली सापडल्याने एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना इंदापूर महाविद्यालयासमोर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. सानिका राजेंद्र लिके (वय १६) असं…
Read More...

मैत्रिणीसोबत फिरायला गेल्यानंतर पुण्यातील तरुणासोबत भयंकर घटना; भयभीत झालेली मैत्रीण…

पुणे : टेकडीवर मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केला आहे. तळजाई टेकडी परिसरात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. या…
Read More...

हा तर निसर्गाचा चमत्कार; पुण्यात चक्क झाडाला लगडले बटाटे, एकदा व्हिडिओ पाहाच!

आंबेगाव (पुणे): बटाटा हे कंदमुळ म्हणून त्याची ओळख आहे. कारण ते जमिनीखाली उगवते. पण हिच बटाटे जेव्हा जमिनीच्या वर झाडाला येतात तेव्हा. आश्चर्य वाटलं ना.. पण हे खरं आहे. पुणे…
Read More...