Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण प्रश्नाचं कसं? उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी म्हणतील तसं! त्यांना आमचा पाठिंबा!

मुंबई : आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे अधिकार राज्याला नाहीत. मर्यादा वाढवायचीच असेल तर संसदेतच हा निर्णय होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर संसदेत तोडगा काढावा. पंतप्रधान…
Read More...

शरद पवार टार्गेटवर, फडणवीसांचे गुणगाण, शपथ घेतल्याबरोबर सदाभाऊंची कामाला सुरूवात

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यत्वाची रविवारी दुपारी शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी खोत यांना…
Read More...

Maratha Reservation: मराठा आरक्षण प्रश्न सोडवता आला असता पण शरद पवारांनी…; गिरीश महाजन स्पष्टच…

लातूर (ऋषी होळीकर): मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आता मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर हल्ला चढवला आहे. लातूर येथे बोलताना ते म्हणाले, शरद पवार हे चार वेळा…
Read More...

मराठा ओबीसी संघर्षात शरद पवारांची भूमिका स्पष्ट; म्हणाले, समाजात संवादाचा अभाव, संसदेचं अधिवेशन…

मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. तर ओबीसीतून आरक्षण न…
Read More...

बिहार सरकारने दिलेले ६५ टक्के आरक्षण हायकोर्टाकडून रद्द, महाराष्ट्रात काय होणार?

मुंबई : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग अशा विविध प्रवर्गांना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून सरकारी नोकरीत दिलेले ६५ टक्के आरक्षण…
Read More...

Sangharsh Yoddha Movie: ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ सिनेमानं दोन दिवसात कमावला इतक्या…

मुंबई: गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. मराठा आरक्षण आणि मराठा आंदोलनासोबतच एक नाव देशभरात चर्चेत आलं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटलांची जादू…
Read More...

सरकारची सुपारी घेऊन बोलणे तुमच्यासारख्यांना शोभत नाही; मनोज जरांगेचे राज ठाकरेंना उत्तर

जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठ्यांनी आंदोलन केले होते. नवी मुंबईतील वाशी येथे हे आंदोलन स्थगित करण्यात आले. २६ जानेवारी रोजी…
Read More...

पश्चिम महाराष्ट्रात मराठा सर्वेक्षणाच्या कामाला वेग येणार, उर्वरीत २२ टक्के सर्वेक्षण २ दिवसात

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गाचे ७८ टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून पाचही जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहेत.…
Read More...

हिंदुस्तानातला सगळ्यात हुशार माणूस, इशारा दिला की गाड्या तयार-मंत्री हजर, भुजबळांचे चिमटे

मुंबई : मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात घुसविण्यात आलंय, त्यामुळे आमचं आरक्षण हळूहळू संपुष्टात येईल. आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या पण…
Read More...

मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत होणार सर्वेक्षण

म. टा. प्रतिनिधी, पुणे: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आयोगाने मंगळवारी घेतला. राज्यात…
Read More...