Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

राजकीय बातम्या

निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशामुळे नाराज, माजी खासदाराला ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन

Shiv Sena leader joins UBT : माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज सावंतवाडी येथे ठाकरे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहेLipiअनंत पाताडे, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गामध्ये विधानसभा…
Read More...

…तर राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत बसणार नाही, मलिकांची कडवट भूमिका, योगींच्या घोषणेचाही निषेध

Nawab Malik on NCP BJP Government : फूट पाडणाऱ्या आणि वादग्रस्त मुद्द्यांवरुन राजकारण केल्यास राष्ट्रवादी भाजपसोबत सरकारमध्ये सामील होणार नाही, अशी भूमिका नवाब मलिक यांनी…
Read More...

मुख्यमंत्री कुणाचाही होवो, महाराष्ट्रातील लुटारूंना हाकला, उद्धव ठाकरे बरसले

Uddhav Thackeray Slams Mahayuti: मुख्यमंत्री कोणाचाही असू देत आधी महाराष्ट्रातील लुटारुंना हाकला, हेच ध्येय आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र टाइम्ससंजय व्हनमाने, मुंबई:…
Read More...

उद्धवसोबत येण्यास राज ठाकरे सकारात्मक! जगभरातले दुश्मन वाद मिटवतात, एकत्र येण्यासाठी चर्चा हवी

Raj Thackeray on reuniting with Uddhav Thackeray : मी आणि उद्धव एकत्र यावेत, यापेक्षा येऊ नयेत यासाठी अनेक जण प्रयत्न करत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.महाराष्ट्र टाइम्स.कॉमउद्धव…
Read More...

स्वत:च्या विकासासाठी राज्याची तिजोरी रिकामी केली, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका

शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल हे राज्याची जनताच ठरवेल, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली. कोण जिंकणार, कोण हरणार यापेक्षा महाराष्ट्र हरता कामा नये, असंही ते…
Read More...

शिंदेसेनेचे नेते राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारात, काँग्रेस उमेदवाराचं टेन्शन वाढलं

Nandurbar Chandrakant Raghuvanshi: नंदुरबार येथील नवापूर विधानसभेत शिंदेंच्या नेत्याने अजित पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने आता काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांचं टेन्शन वाढलं…
Read More...

ठाकरेंचा उमेदवार म्हणाला ‘तो बालिश आहे’, अमित ठाकरेंचं एका शब्दात उत्तर, बायकोलाही हसू…

Amit Thackeray reaction on Mahesh Sawant : अमित ठाकरे यांनीही एका शब्दात उत्तर देत विषय उडवून लावला. ते ऐकून त्यांची पत्नी मिताली ठाकरेंनाही हसू आवरलं नाही.Amit Thackeray : उद्धव…
Read More...

उमेदवारी मागे घेण्याचा प्रचंड मोठा दबाव, सरवणकरांनी पहिल्यांदाच माघार न घेण्याचं कारण सांगितलं

Sada Sarvankar on Mahim Vidhan Sabha : शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यावर भाजप नेत्यांकडून माघार घेण्यासाठी दबाव होता. महाराष्ट्र टाइम्स.कॉममुंबई : ठाकरे घराण्यातून…
Read More...

ठाकरे घराण्याला शोभत नाही, बाळासाहेब असते तर उद्धवना गोळ्या घातल्या असत्या, राणे भडकले

Narayan Rane Slams Uddhav Thackeray: खासदार नारायण राणे हे उद्धव ठाकरेंवर चांगलेच संतापले आहेत. रत्नागिरीतील सभेत ठाकरेंनी राणेंवर जोरदार टीका केली होती. त्यावर बोलताना राणे…
Read More...

‘उद्धव ठाकरे विधानसभेनंतर भाजपकडे परत जाणार नाहीत, याची काय खात्री?’

Akbaruddin Owaisi on Uddhav Thackeray : याआधी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यानेही ठाकरे-फडणवीस एकत्र होण्याचे दावे केले होते. त्यामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली…
Read More...