Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

sangali news

सांगलीत राष्ट्रवादी आणि भाजपा आमने-सामने; एकाच प्रकल्पाचे दोन वेळा भूमिपूजन

हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलीदोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलं प्रकल्पाचं भूमिपूजनतणावामुळे पोलिसांना वाढवावा लागला बंदोबस्तसांगली : सांगलीत…
Read More...

रेशन धान्याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी केलं महत्त्वपूर्ण आवाहन

हायलाइट्स:'धनिकांनी स्वत:हून रेशनचे धान्य सोडावे''ज्यांच्या घरात वाहने आहेत, ज्यांच्याकडे एसी आहे, नोकरदार आहेत त्यांनी रेशनिंगच्या धान्याचा मोह टाळावा'सांगलीत बोलताना जयंत पाटील…
Read More...

मोबाईल चार्जरवरील रक्त आरोपींपर्यंत घेऊन गेलं; महिलेच्या खून प्रकरणात खळबळजनक खुलासा!

हायलाइट्स:वृद्ध महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश खून करून तिचे दागिने लंपास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटकतिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारसांगली :…
Read More...

सांगलीत २० वर्षीय मुलीची आत्महत्या; सुसाईड नोट पोलिसांच्या हाती

हायलाइट्स:विषारी इंजेक्शन घेऊन तरुणीची आत्महत्या तरुणी शहरातील एका मोठ्या खासगी रुग्णालयात होती परिचारका तरुणीच्या आत्महत्येने परिसरात हळहळ सांगली : मिरज इथं विषारी इंजेक्शन घेऊन…
Read More...

ओबीसी आरक्षणाविषयी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची नवी मागणी

हायलाइट्स:राज्य सरकारने ओबीसींना ३० टक्के आरक्षण द्यावेइतर जातींचा समावेश झाल्यास ओबीसींवर अन्याय माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी स्पष्ट केली भूमिकासांगली : 'ओबीसींना सध्या दिले…
Read More...

आक्रमक झालेले शिवसैनिक थेट तहसील कार्यालयात घुसले; खासगी एजंटांना हाकलले!

हायलाइट्स:तहसीलदार कार्यालयात लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना आक्रमकशिवसैनिकांकडून तहसीलदार कार्यालयात घुसून खासगी एजंटांची शोध मोहीमओळखपत्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना…
Read More...

मंत्र्यांची बैठक सुरू असलेल्या इमारतीतच लाचखोरी; २ कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पडकलं

हायलाइट्स:राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची आढावा बैठक सुरू असतानाच प्रशासकीय इमारतीत लाचखोरीलाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडलंदोघांवर…
Read More...

…आणि चोरी करताना एसटीचा चालक रंगेहात सापडला; नेमकं काय घडलं?

हायलाइट्स: एसटीच्या चालकासह त्याच्या दोन साथीदारांकडून एसटीतील डिझेलची चोरीपोलिसांनी दोघांना केली अटकचोरी प्रकरणातील राजेंद्र शामराव धनवडे हा संशयित पसारसांगली : पुणे-बंगळुरू…
Read More...

सांगलीच्या मनपा आयुक्तांचा बंगला चर्चेत; काय आहे नेमकं प्रकरण?

हायलाइट्स:आयुक्तांच्या बंगल्याला पुराच्या पाण्याचा धोकापूररेषेत असूनही वारंवार होणा-या बंगल्याच्या डागडुजीवर मनसेचा आक्षेपमनपातील बेसमेंटची कार्यालये हलवा, मनसेची मागणीम. टा.…
Read More...

शेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या टोळीला दणका; पोलिसांनी असा केला पर्दाफाश

: सांगलीसह आसपासच्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची जनावरे चोरून त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या चोरट्यांना कुरळप पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक करून…
Read More...