Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Uddhav Thackeray

अजितदादांच्या आमदाराला पाडणारच, ठाकरेंचा दावा, सर्वपक्षीय मधुर संबंध असलेला शिलेदार निवडला

प्रशांत श्रीमंदिलकर, खेड, पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुण्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दावा…
Read More...

सांगली मविआसाठी चांगली? जागावाटप जवळपास फिक्स, ठाकरेंकडून पैलवानासह सिद्धार्थ जाधव रिंगणात?

सांगली: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वाधिक रस्सीखेच सांगलीच्या जागेवर पाहायला मिळाली. काँग्रेसची चांगली ताकद असताना उद्धव ठाकरेंनी सांगलीसाठी हट्ट धरला आणि आपला उमेदवार…
Read More...

राऊतांची री ओढणार; दिल्लीत गेलेले ठाकरे मोठा डाव टाकण्याच्या तयारीत; मित्रपक्ष काय करणार?

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले शिवसेबा उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. उद्धव ठाकरे कालच…
Read More...

खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच! आंबेडकरांनी सांगितला व्होटिंग पॅटर्न; स्ट्राईक रेटचंही विश्लेषण

अमरावती: शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर लढा सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयानं तारखा पडत आहेत. लोकसभा निवडणुकीत दोन्ही गट एकूण १३ जागांवर भिडले.…
Read More...

माझ्या पायाशी कोणीतरी टरबूज ठेवलंय, ढेकनांना आव्हान नसतं, अंगठ्याने चिरडायचं; उद्धव ठाकरेंचा टोला

पुणे : पुण्यात शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत आहेत. या पक्षात मला मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर तसंच अजित पवारांवरही टीका…
Read More...

कुत्ते भौकते है, शेर खुलेआम ठोकते है, माझा नेता ठाकरे, नादी लागू नका, संजय राऊतांची डरकाळी

अभिजित दराडे, पुणे : माझ्यासमोर बॉस बसले आहेत आणि बोल म्हणता... वाघासमोर शेळीला बांधून ठेवायचं आणि म्हणायचं डरकाळी फोड, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा…
Read More...

चिल्लर लोकांच्या नको, राज्यातील ४ प्रमुख नेत्यांच्या गाड्या फोडा! आंबेडकरांनी नावं सांगितली

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शरद पवार गटाचे आमदार आणि माजी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार फोडल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यावर बोलताना वंचित…
Read More...

Rajabhau Waje: ठाकरेंनी सामान्य माणूस खासदार करुन पाठवला; लोकसभेत वाजेंचे पहिलेच भाषण फाडफाड…

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर : नवनियुक्त खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत नाशिक लोकसभेतील आरोग्य व्यवस्थेबाबत सरकारला तिखट सवाल विचारले. आपले संसदेतील पहिले भाषण थेट इंग्रजीतून करीत…
Read More...

Uddhav Thackeray: ठाकरेंना लोकसभेचं भाषण विधानसभेत पडणार भारी? निवडणूक आयोग घेणार अंतिम निर्णय, काय…

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशीच पत्रकार परिषेद घेत निवडणूक आयोगावर गंभीर…
Read More...

विधानसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला? शरद पवार पुन्हा सुपरहिट पॅटर्न वापरण्याच्या तयारीत

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड देणाऱ्या महाविकास आघाडीनं विधानसभेत त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी जागावाटपाचा विषय लवकर मार्गी लावण्याचा…
Read More...