Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Maharashtra Times

RTE: जव्हारमध्ये ४० विद्यार्थी घेणार आरटीईमधून प्रवेश

म. टा. वृत्तसेवा, जव्हारजव्हारसारख्या आदिवासी आणि ग्रामीण भागात विकास साधायचा झाल्यास शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. आदिवासीबहुल भागात शिक्षणाच्या सुविधांमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत…
Read More...

HPCL Job 2023: पदवीधरांना हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये नोकरी, परीक्षा द्यायची गरज नाही

HPCL Recruitment 2023: पदवीधर आणि नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये काही पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना…
Read More...

सीईटी सेल की टेंडर सेल?

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाला (सीईटी सेल) आणि प्रवेश नियामक प्राधिकरणाला (एआरए) तांत्रिक कार्यप्रणालीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने खासगी कन्सल्टन्ट…
Read More...

‘अग्निवीर’ भरतीसाठी आता सामायिक प्रवेश परीक्षा

वृत्तसंस्था, नवी दिल्लीलष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल केला आहे. यानुसार यापुढे लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना आधी ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी…
Read More...

TET Exam: ‘टेट’मुळे विद्यार्थी गोंधळात

म. टा. प्रतिनिधी, नाशिकराज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारीला घेतल्या जाणाऱ्या ‘टीचर्स अॅप्टिट्युड अँड इंटेलिजन्स टेस्टचे (टेट) अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक जाचक अटींमुळे…
Read More...

RTE: ‘आरटीई’ मध्ये कोविडबाधित बालकांना देणार प्रवेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिकबालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर यंदापासून कोव्हिडबाधित बालकांनाही प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…
Read More...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून…
Read More...

पर्यटनस्थळे दत्तक घ्या: ‘यूजीसी’च्या सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे‘देशातील विद्यापीठे-उच्च शिक्षण संस्थांना आता पर्यटनस्थळ दत्तक घ्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन…
Read More...

BalBharti Book Error: पालिकेच्या शाळेतील १६ वर्षाच्या मुलाने शोधली विज्ञानाच्या पुस्तकातील चूक

BalBharti Book Error: मुंबईच्या बीएमसी संचालित मुंबई पब्लिक स्कूलमध्ये (एमपीएस) दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या गौरव शुक्ला या विद्यार्थ्याने त्याच्या पुस्तकात मोठी चूक शोधून काढली आहे.…
Read More...

ICAI CA Foundation डिसेंबरचा निकाल ‘या’ स्टेप्स फॉलो करुन तपासा

ICAI CA Foundation December 2022: आयसीएआयने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट्स फाउंडेशन परीक्षेचा निकाल ३ फेब्रुवारी २०२३ रोजी जाहीर होण्याची…
Read More...