Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Eknath Shinde

Sudhakar Shinde : मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अखेर कार्यमुक्त, विरोधानंतर सुधाकर शिंदेंची बदली

मुंबई : मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांना राज्य सरकारने अखेर कार्यमुक्त केले आहे. आयआरएस ऑफिसर सुधाकर शिंदे २०१५ पासून महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर होते. गेल्या…
Read More...

आमदार भाजपचा, दावा शिंदेसेनेचा; माजी केंद्रीय मंत्र्यांच्या पराभवानंतर कॉन्फिडन्स वाढला

बदलापूर : लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाल्यानंतर आता मुरबाड मतदार संघात देखील राजकीय वातावरण तापू लागले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप…
Read More...

विधानसभेसाठी CM शिंदेंचं खास मिशन, भाजपचं वाढलं टेन्शन; मोर्चेबांधणी सुरु, घमासान होणार

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं १०० पेक्षा अधिक…
Read More...

मुंबै बँकेवर शिंदे सरकारची मेहेरनजर, सहकार भवनासाठी गोरेगावला तीन एकर जागा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या मुंबै बँकेवर राज्य सरकारची मेहेरनजर समोर आली आहे. या बँकेला सहकार भवन उभारण्यासाठी गोरेगाव येथील महाराष्ट्र…
Read More...

खासदारकीला दावा सोडला, आता राज्यपालपदाचा शब्द मोडला; शिंदेंच्या शिलेदाराचा भाजपकडून गेम?

मुंबई: निती आयोगापाठोपाठ आता शिंदेसेनेचा विचार राज्यपालपदासाठीही झालेला नाही. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी ९ राज्यांसाठी राज्यपालांची नियुक्ती केली. त्यात महाराष्ट्र भाजपच्या…
Read More...

अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, ठाकरे गटाला रामराम, राजन विचारेंचे खंदे समर्थक शिंदे गटात

विनित जांगळे, ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या पराभवानंतर संघटनेतील युवासेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनास्त्र…
Read More...

दादांच्या बालेकिल्ल्यात भाईंची फिल्डींग; शिंदेसेनेत जोरदार इनकमिंग, महायुतीत घडतंय काय?

पुणे: लोकसभेला राज्यात अपयश आल्यानंतर महायुतीनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. सत्तेतील तिन्ही पक्ष अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचाच भाग…
Read More...

लाडका भाऊ योजना :प्रशिणार्थींना संधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्त्वाचे आदेश

मुंबई : राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीप-प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून द्या. मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के आणि किमान एका…
Read More...

मतदारसंघ भाजपकडे, दावा शिंदेसेनेचा, तयारीही सुरू केली, महायुतीत संघर्ष अटळ

डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : पाथरी विधानसभा मतदारसंघातील १७ जिल्हा परिषद सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मतदारसंघातील दोन कृषी उत्पन्न बाजार समिती महायुतीकडे असून पाथरी कृषी…
Read More...

कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी, सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार CM शिंदे यांनी स्वीकारला

नवी दिल्ली : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा २०२४ चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट…
Read More...