Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Kolhapur news

शाळेतील मुलीसोबत चित्रकला शिक्षकाचं संतापजनक कृत्य; कोर्टाने दिला दणका

हायलाइट्स:लहान मुलीवर लैंगिक अत्याचार कोल्हापुरातील शिक्षकाचं संतापजनक कृत्यआरोपीला कोर्टाने सुनावली शिक्षाकोल्हापूर : लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चित्रकला विषयाचा…
Read More...

लाच घेण्यासाठी पोलिसाने मोठी शक्कल लढवली; मात्र अखेरीस जाळ्यात अडकलाच!

हायलाइट्स: चहाच्या टपरीवर मागितली पाच हजार रुपयांची लाच पोलीस कॉन्स्टेबलसह त्याच्या दोन साथीदारांना अटकगुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि एफआयआरची प्रत देण्यासाठी मागितली होती…
Read More...

मुश्रीफांची बदनामी थांबवण्यासाठी न्यायालयाकडून मनाई आदेश; भाजप नेत्यांचा नोटीस घेण्यास नकार

हायलाइट्स:किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा दावा न्यायालयात दाखल मुश्रीफांची बदनामी थांबवावी म्हणून न्यायालयाने दिला मनाई आदेश कोल्हापूर : घोटाळ्याचे खोटे, निराधार आरोप करत…
Read More...

किरीट सोमय्यांना कायमची प्रवेशबंदी; नगरपालिकेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

हायलाइट्स:भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कायमची प्रवेशबंदीकागल तालुक्यातील मुरगूड नगरपालिकेत ठरावराष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते…
Read More...

संतापजनक! महापुरानंतर मदतीसाठीही लाचखोरी; शिपायाला अटक

हायलाइट्स:तीन हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायतीच्या शिपायाला अटकलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाईमहापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या दाखल्यासाठी मागवली होती लाचकोल्हापूर :…
Read More...

कोल्हापुरात भाजप-राष्ट्रवादी संघर्षाची चिन्हे; सोमय्या यांना राष्ट्रवादी अडवणार!

हायलाइट्स:भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात येणार राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दिला आक्रमक इशाराकोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलंकोल्हापूर : 'कोल्हापूरच्या अस्मितेला…
Read More...

‘हसन मुश्रीफ भाजपला पुरून उरणार’; काँग्रेस नेत्याला विश्वास

हायलाइट्स:काँग्रेसच्या नेत्यानेही केली हसन मुश्रीफ यांची पाठराखणभाजपवर केली घणाघाती टीकामहाविकास आघाडीतील नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं असल्याचा आरोपकोल्हापूर : 'राज्याचे…
Read More...

जयंत पाटील आक्रमक; भुजबळांबाबतच्या निकालानंतर भाजपला दिला इशारा

हायलाइट्स:छगन भुजबळांना न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रियाभाजपला दिला जोरदार इशाराईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत असल्याचाही आरोपकोल्हापूर : 'राज्यात अनेक…
Read More...

भूकंपाच्या धक्क्यानं कोल्हापूर हादरलं; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूरः कोल्हापूरात शनिवारी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. (earthquake in…
Read More...

कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत वादंग; शिवसेनेची आक्रमक भूमिका

हायलाइट्स: शिवसेना जिल्हाप्रमुखांनी गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात दिली धडकशिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोपगोकुळमधील वातावरण तणावपूर्णकोल्हापूर :…
Read More...