Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Pune Police

धनंजय देसाईसह सगळेच आरोपी निर्दोष मग मोहसीन शेखला कुणी मारलं? मौलवींचा सवाल

सोलापूर: आयटी इंजिनिअर मोहसीन शेख याचा जून २०१४ मध्ये खून झाला होता. सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पुणे येथे जून २०१४ मध्ये दंगल…
Read More...

पुण्यात व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरील वादातून झालेल्या गोळीबाराला वेगळं वळण; नवा गुन्हा दाखल

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या गोळीबाराने या परिसरात खळबळ उडाली होती. बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात…
Read More...

मोठ्या बहिणीने माझ्यासोबत अश्लील चाळे केले; पुण्यात १८ वर्षीय तरुणीची पोलीस ठाण्यात तक्रार

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून रोडसाइड रोमियोंमुळे विनयभंगाचे प्रकारही वाढत आहेत. मात्र शहरातील विमानतळ पोलीस ठाण्यात एका विचित्र घटनेची नोंद…
Read More...

घाईघाईत जात होता, थांबवून झडती घेताच… पुण्यात पकडलेल्या व्यक्तीचं नागपूर कनेक्शन?

Pune Police Action: पुणे पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एका मोठी कारवाई करत घातपाताचा कट उधळून लावला आहे. यावेळी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची झडती…
Read More...

४५ हजारांचा मोबाइल हरवला, पोलीस अधीक्षकांच्या एका कॉलनं काम फत्ते, फोन बारामतीत पोहोचला

पुणे: मोबाइल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकदा चोरलेले मोबाइल मिळवण्यासाठी सहसा कुणी प्रयत्न देखील करताना पाहायला मिळत नाही. पोलिसात तक्रार देऊनही तो मिळत नाही. अशा अनेक…
Read More...

घरबसल्या नसते धंदे, कोयते घेऊन व्हिडीओ काढले, आता पोलिसांनी अद्दल घडवली…

पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. अनेक प्रकारचे गुन्हे याबाबत उघडकीस येत आहेत. पुण्याच्या लोणी काळभोर परिसरात कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत निर्माण…
Read More...

सहा वर्षांचं लेकरु घेऊन गावी निघाली, पण रेल्वेस्टेशनवर आई तर्राट; मुलाचं अपहरण

पुणे: पुणे रेल्वे स्थानकात लहान बालकं सुरक्षित आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण गेल्या महिन्यात पुणे स्टेशनवरुन बाळाचं अपहरण झाले होते. पुणे रेल्वे स्टेशन…
Read More...

पुण्यात २४ वर्षीय तरुणाने CAला खंडणी मागितली, ३० लाख रुपये घेऊन तो आलाही, पण नंतर वेगळाच गेम झाला!

पुणे : पुणे शहर आणि परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र आहे. कुठे कोयता गॅंगची दहशत, कुठे गोळीबार तर कुठे खून झाल्याच्या घटना घडत…
Read More...

किती भारी दिसतेस, केबिनमध्ये ये… महिला सहकारी येताच शरीरसंबंधाची मागणी, पुण्यात चाललंय काय?

पुणे : पुण्यासारख्या शांतताप्रिय शहरात सध्या वारंवार गुन्हेगारीचे प्रकार उघडकीस येताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांपुढे आणि कायद्यापुढं मोठं आव्हानं उभं राहिलं आहे. असाच एक…
Read More...

पुण्याच्या कोयता गँगच्या ५ जणांचा करेक्ट कार्यक्रम, दहशत मोडीत, पोलिसांची दबंग कारवाई

पुणे : पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळत आहे. तरूण मुलांची टोळकी सध्या पुण्यात कोयते घेऊन फिरताना दिसत आहे. हा प्रकार शहरातच नाही तर ग्रामीण भागातही…
Read More...