Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

औरंगाबाद पोलीस

चार वर्षांपूर्वी लग्न, मात्र पत्नी माहेरी; तरुणाने भावाला व्हिडिओ कॉल केला अन् आयुष्याची दोर कापली!

औरंगाबाद : मावस भावाला व्हिडिओ कॉल करून २९ वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील मुकुंदवाडी भागात शनिवारी घडला. अमोल उत्तम खाडे (वय-२९, रा.शाहूनगर, मुकुंदवाडी)…
Read More...

कंपनीत रागाच्या भरात सुपरवायझरला संपवलं; ५ वर्ष पोलिसांनी हुलकावणी, मात्र आता एक चूक अन्…

औरंगाबाद : कंपनीत वाद घालून सुपरवायझरची हत्या करून फरार झालेल्या तरुणाला एम. आय. डी. सी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे. सोमेश सुधाकर इधाटे (वय २७ वर्ष, रा. शिरोडी खुर्द, ता.…
Read More...

ऑफिसला निघालेल्या तरुणीसोबत विचित्र घटना; बसमध्येच मित्राने हात धरला अन् शरीरसुखाची मागणी

औरंगाबाद : कंपनीत कामाला निघालेल्या तरुणीचा तिच्या मित्राने बसमध्येच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडी भागात समोर आला आहे. आरोपी तरुणाने सदर तरुणीचा बसमध्ये हात धरून…
Read More...

‘सुशिक्षित असूनही नोकरी का करत नाही?’; पतीने पत्नीवर केला चाकू हल्ला!

हायलाइट्स:पतीने पत्नीवर चाकूने वार केलेजखमी महिलेवर उपचार सुरूआरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखलऔरंगाबाद : सुशिक्षित बेरोजगार पत्नीला नोकरी करुन पैसे आणून का देत नाही, असं विचारत पतीने…
Read More...

विकृतीचा कळस! पेट्रोल दिलं नाही म्हणून मित्रालाच पेटवलं

हायलाइट्स:मित्रांनीच तरुणाला पेटवून दिलंऔरंगाबादमधील घटनेनं खळबळपोलिसांनी आरोपींना केली अटकऔरंगाबाद : दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे ज्या मित्राकडे पेट्रोलची मागणी केली त्यालाच…
Read More...

धक्कादायक! १८ वर्षीय मुलीचा मृत्यू; वडिलांवरच संशयाची सुई

हायलाइट्स:१८ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यूवडिलांनी केली होती मारहाण पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरूऔरंगाबाद : टाकळीवाडी येथे राहणाऱ्या एका १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. राधा…
Read More...

तरुणाने ३५ वर्षीय महिलेला अश्लील मेसेज पाठवले; व्हिडिओ कॉल केला आणि…

हायलाइट्स:३० वर्षीय तरुणाने महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवलेअनेक वेळा व्हिडिओ कॉल करुन मानसिक त्रासही दिलाआरोपीची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेशऔरंगाबाद :…
Read More...

वाद मिटवण्यासाठी घरी बोलावलेल्या बायकोसोबत केलं संतापजनक कृत्य!

हायलाइट्स:वादानंतर तोडगा काढण्यासाठी पत्नीला बोलावलं घरीघरी आलेल्या महिलेसोबत पतीसह कुटुंबाने केलं अमानवी कृत्यअखेर पोलिसांनी आरोपींना केली अटकऔरंगाबाद : वादानंतर तोडगा काढण्यासाठी…
Read More...

चोरट्याच्या कृत्याने सगळेच अचंबित; एकाच घरात कपडे बदलून दोनदा चोरी

हायलाइट्स:औरंगाबादमध्ये चोरीची घटनासोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला चोरट्याच्या कृत्याने सगळेच अचंबितऔरंगाबाद : शहरातील देवळाई परिसरातील एका…
Read More...