Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

कोविड

‘जेएन- १’ला घाबरू नका, सतर्क रहा- आरोग्य मंत्र्यांचे आवाहन; संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे…

मुंबई: राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य…
Read More...

Incentive For Resident Doctors: कोविड ड्युटीसाठी निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १.२१ लाख!;…

हायलाइट्स:निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपयेमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर शासन निर्णय झाला जारी.कोविड काळात बजावलेल्या रुग्णसेवेची घेतली दखल.मुंबई: मुख्यमंत्री उद्धव…
Read More...

Ajit Pawar: कोविडचा धोका पूर्णपणे टळलेला नाही; अजित पवार म्हणाले…

हायलाइट्स:शाळांमधून कोविड मार्गदर्शक सूचनांची माहिती द्या.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश.सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्याची गरज.पुणे :कोविड संसर्गाचा…
Read More...

Medical Oxygen Guidelines: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; राज्यात ऑक्सिजनबाबत गाइडलाइन्स जारी

हायलाइट्स:ऑक्सिजन उत्पादकांसाठी राज्य शासनाच्या गाइडलाइन्स.क्षमतेच्या ९५ टक्क्यांपर्यंत 'एलएमओ' साठवून ठेवावा.संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पावले.मुंबई:कोविड संसर्गाच्या…
Read More...

Aaditya Thackeray मुंबईतील ‘त्या’ इमारतींच्या गेटवर क्यूआर कोड?; आदित्य ठाकरेंची सूचना

हायलाइट्स:आदित्य ठाकरे यांनी घेतली महत्त्वाची बैठक.करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवर चर्चा.मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी दिल्या सूचना.मुंबई: कोविड आपत्तीवर मात करण्यासाठी राज्यातील सर्व…
Read More...

Ganpati Visarjan Updates: मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान चार मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश

हायलाइट्स:मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान दुर्घटना.वर्सोवा गाव येथे समुद्रात चार मुलं बुडाली.दोन मुलांना वाचवण्यात यश, दोघे बेपत्ता.मुंबई: मुंबईतील वर्सोवा बीच येथे गणेश…
Read More...

Maharashtra Covid Vaccination: महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवशी १२ लाख लसवंत!

हायलाइट्स:करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राची झेप.एकाच दिवसात दिल्या १२ लाखांपेक्षा अधिक लस मात्रा.लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम.मुंबई : करोना…
Read More...

Maharashtra Hospital Fire: यापुढे रुग्णालयात आग लागली तर…; राज्य सरकारने घेतला…

हायलाइट्स:आगीच्या घटनांसाठी आता रुग्णालयाचे संचालक जबाबदार.करोनाकाळातील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.रुग्णांच्या जीवन सुरक्षेला आमचे सर्वाधिक प्राधान्य:…
Read More...

Maharashtra Covid Restrictions: राज्यात गणेशोत्सवावर यंदाही कठोर निर्बंध?; केंद्र सरकारने केली…

हायलाइट्स:केंद्रीय आरोग्य सचिवांचं महाराष्ट्राला तातडीचं पत्र.सण-उत्सवांमधील गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावा.दहीहंडी, गणेशोत्सवाचा उल्लेख करत केली सूचना.मुंबई:कोविड संसर्गाचा…
Read More...

Bharti Pawar: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी घेतली महत्त्वाची बैठक; दिल्या ‘या’…

हायलाइट्स:केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची नाशिकमध्ये बैठक.करोना संसर्गाच्या अनुषंगाने घेतला जिल्ह्याचा आढावा.टेस्टिंगवर अधिक भर देण्याची केली संबंधितांना सूचना.नाशिक: नाशिक…
Read More...