Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

नरेंद्र मोदी बातमी

भाजपच्या त्या एका पराभवावर पाकिस्तानला झालाय मोठा आनंद; पंतप्रधान मोदींबाबत केलं मोठं वक्तव्य

वॉशिंग्टन : भाजपच्या नेतृत्वात एनडीएने लोकसभेत २७२ जागा मिळवत बहुमताचा आकडा पार केला. पण भाजप स्वतंत्रपणे ३७० जागा आणि युतीसोबत ४०० जागांचा आकडा पार करु शकली नाही. या निवडणुकीत…
Read More...

पंतप्रधानांच्या महाध्यानावर EC कारवाई करणार? जाणून घ्या निवडणूक आयोगाचे नियम?

नवी दिल्ली: लोकसभेचा जोरदार प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणा करत आहेत. ते गुरुवारी कन्याकुमारी येथे पोहोचले आणि विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ४५ तासांच्या…
Read More...

सहा महिन्यांनी राजकीय भूकंप होणार, नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, नेमका निशाणा कुणाकडे?

पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडे सापडलेल्या नोटांच्या डोंगराचा प्रत्येक रुपयाचा हिशोब दिला जाईल. ज्यांच्याकडून पैसे लुटले गेले त्यांना मी आतापर्यंत सुमारे १७,००० कोटी…
Read More...

Fact Check: पंज प्यारे यांच्यामधील एक पंतप्रधानांचे काका, नरेंद्र मोदींचे वक्तव्य, जाणून घ्या…

नवी दिल्ली: पीएम मोदींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधून दावा केला जात आहे की, व्हिडिओमध्ये पीएम मोदी पंजाबी भाषेत सांगत आहेत की, पंज प्यारे पैकी एक…
Read More...

Fact Check: गणेशाची मूर्ती स्टेजवर नेण्यास पीएम मोदींचा नकार? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशाची मूर्ती स्टेजवर नेण्यास नकार दिला. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ११ सेकंदाचा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर…
Read More...

यूपीए सरकारच्या कार्यकाळात देश निराशेच्या गर्तेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

नवी दिल्ली: ‘जगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून भारत आता आत्मविश्वासाने सत्य आणि अहिंसेचे मंत्र जागतिक स्तरावर मांडत असून त्यात आपली सांस्कृतिक प्रतिमाही मोठी भूमिका बजावत…
Read More...

Fact Check: पीएम मोदींकडे असभ्य हावभाव करतानाचा फोटो व्हायरल, वाचा ‘या’ फोटोमागचे सत्य

नवी दिल्ली: गर्दीतील एक व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अनादरपूर्ण हाताने इशारा करत असल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही युजर्स सोशल मीडियावर हा फोटो शेअर…
Read More...

…तर वाजपेयीजी तुमचं काय करत होते, हे लक्षात ठेवा; उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला

रायगड: दोन वेळेला आपणही त्यांच्या प्रचारासाठी होतोच, असं काही नाही की ते एकट्याचे जीवावर पंतप्रधान झाले. जर तुमच्या अडचणीच्या काळात शिवसेना प्रमुख तुमच्या पाठीमागे तुमच्यासोबत उभे…
Read More...

नरेंद्र मोदी ११ फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर; जिल्हा प्रशासनाकडून दौऱ्याचा आढावा

यवतमाळ: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर देशात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार रणनिती आखली आहे. २०१४ च्या निवडणूकीपुर्वी पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी…
Read More...

फालतू चर्चा बंद करा, लोकसभा जिंकण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा : प्रकाश…

नागपूर: सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. आम्हाला इतक्या जागा हव्या, तितक्या जागा हव्या अशा चर्चा घडवण्यात येत आहेत. पक्ष वाढवण्याची ही वेळ नाही. दोन-चार जागा कमी निवडून येतील.…
Read More...