Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

नीलेश राणे

माझे दोन बारके बारके भाचे…; नारायण राणेंच्या होमपीचवर सुषमा अंधारेंची फटकेबाजी

सिंधुदुर्ग : महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्गात आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कणकवलीत राणेंच्या होमपीचवर नारायण राणे आणि…
Read More...

बंदच्या दिवशी शिवसेनेच्या लोकांनी शेतकऱ्याची सफरचंद चोरून खाल्ली; नीलेश राणेंचा आरोप

मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारनं सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्यभरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.…
Read More...

nilesh rane: कोकणात राजकीय घडामोडींना वेग; नीलेश राणे कुडाळमधून विधानसभा निवडणूक लढवणार?

हायलाइट्स:माजी खासदार नीलेश राणे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा.नीलेश राणे कुडाळ या राणेंच्या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा.कुडाळ मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या…
Read More...

rane criticizes raut: चिपी विमानतळावर कागदाचं विमान उडवणार का?; नितेश राणेंचे टीकास्त्र

हायलाइट्स:आमदार नितेश राणे यांची खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका.चिपी विमानतळावर कागदाचे विमान उडवणार का?- राणे यांचा टोला.चिपी विमानतळाला अद्याप विमान वाहतुकीची परवानगी मिळालेली…
Read More...

Nilam Rane: ‘अटकनाट्या’वर नीलम राणे मनातलं बोलल्या; दोन्ही मुलांनाही दिला सल्ला

हायलाइट्स:'अटकनाट्या'वर नीलम राणे प्रथमच बोलल्या.असं काही होईल असं कधीच वाटलं नव्हतं!शांतपणे काम करण्याचा मुलांना देते सल्ला.मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह…
Read More...

nilesh rane vs sanjay raut: संजय राऊत यांचा दिसतील तेथे करेक्ट कार्यक्रम करणार; नीलेश राणेंचा इशारा

हायलाइट्स:संजय राऊत जेथे दिसतील तेथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू- नीलेश राणे यांचा इशारा. शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही, जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच- नीलेश राणे. संजय…
Read More...

नारायण राणेंना योद्ध्याची उपमा; ‘हे’ ट्वीट राज्यभर चर्चेत

हायलाइट्स:नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरूरत्नागिरी जिल्ह्यात लोकांशी संवाद साधणारमाजी खासदार नीलेश राणे यांचं ट्वीट चर्चेतमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Read More...

Nilesh Rane Criticizes Shiv Sena: ‘शिवसैनिकांचं ‘हे’ काय चाललंय?’; नीलेश…

हायलाइट्स:माजी खासदार आणि भाजप नेते नीलेश राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा टीका. एका व्यापाऱ्याच्या फोनचा हवाला देत शिवसैनिक चिपळूनमध्ये पुरासाठी वर्गणी गोळा करत असल्याचा राणेंचा…
Read More...

‘अजित पवारांनी ज्या पद्धतीनं पुण्याची वाट लावलीय, ते बघता…’

हायलाइट्स:पुणे महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवातसत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूपालकमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपची टीकामुंबई: महापालिका निवडणुका तोंडावर…
Read More...

‘आताच्या शिवसैनिकांना धड जय महाराष्ट्र बोलता येत नाही, ते आदेश बांदेकर…’

हायलाइट्स:शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरूचमाजी आमदार नीलेश राणे यांची शिवसेनेवर जहरी टीकासंजय राऊत यांना नीलेश राणेंची थेट धमकीमुंबई: भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी…
Read More...