Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

पुणे ब्रेकिंग बातम्या

Pune News: पुण्यात चाललंय तरी काय? नियमभंग करणाऱ्यांना रान मोकळे; पोलिसांसमोरच वाहतुकीचा फज्जा

Pune Traffic condition out of Control : शहरातील वाहतुकीची स्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत असून, पोलिसांसह काही सुज्ञ नागरिक बेशिस्तांना वाहतुकीचे धडे देण्याचा प्रयत्न करतात. मात्र,…
Read More...

मध्य रेल्वेकडून ‘दिवाळीचं प्रीगिफ्ट’; नागपूर-पुणे मार्गावर धावणार विशेष ट्रेन,…

Pune-Nagpur-Danapur Train: दिवाळीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नागपूर पुणे नागपूर आणि पुणे-दानापूर दिवाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय…
Read More...

भावाला भेटून परतताना घात, कार अन् एसटी बसची धडक; पुण्यात अपघातात महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

पुणे : खडकी रेल्वे स्थानकाजवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रविवारी (२५ ऑगस्ट) सकाळी कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात भूमिअभिलेख विभागात उपअधीक्षक…
Read More...

निवासी डॉक्टरांचा संप कायम, ओपीडीवर सर्वाधिक परिणाम, रुग्णसेवा विस्कळीत होण्याच्या मार्गावर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : निवासी डॉक्टरांच्या संपाचा सर्वाधिक फटका ससून रुग्णालयातील रुग्णसेवेला बसत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे रुग्णसेवा विस्कळित होण्याच्या…
Read More...

Sharad Pawar: संभाजी भिडेंसारखी माणसं प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची आहेत का? शरद पवार संतापले

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील प्रमुख आघाड्यांच्या नेत्यांसह प्रमुख समाजातील नेतेही सक्रीय झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा…
Read More...

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, वाहतूक कोंडी फुटणार, ‘या’ नव्या मार्गाला मनपाची मान्यता

म. टा. प्रतिनिधी, पुणे : येरवडा-शास्त्रीनगर चौकातील प्रस्तावित उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या ९७ कोटी रुपयांच्या खर्चास महापालिकेच्या एस्टिमेट कमिटीत मान्यता देण्यात आली आहे. ही…
Read More...

पुणेकरांसाठी Good News! ‘रातराणी’ तुमच्या सेवेत पुन्हा दाखल, असा असणार मार्ग…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे स्टेशन ते निगडी या मार्गावर ‘रातराणी बस’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे स्टेशन, शिवाजीनगर येथून…
Read More...

Tamhini Ghat Landslide: पुण्यात तुफान पाऊस, ताम्हिणी घाटात दरड कोसळली, एकाचा मृत्यू; गावांचा संपर्क…

पुणे : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. सिंहगड रोड…
Read More...

पाणीपुरी खाल्ली, पैसे मागितले तर डोक्यात तिडीक गेली; पुण्यात विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

पुणे : पुणे शहराची शांत शहर अशी ओळख फक्त आता पुस्तकात वाचण्याइतकीच उरली आहे की काय? अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण दहशत माजवण्याचा हेतूने पुण्याच्या गल्लीबोळात भाई तयार होत आहेत.…
Read More...

चायनीज गाडीवर जेवायला गेले, किरकोळ वादातून दोघांमध्ये झटापट; पुण्यात एकाची हत्या

पुणे : पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस डोकं वर काढत आहे. दररोज हत्येच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड हद्दीतील महाळुंगे येथे उघडकीस आली आहे. येथे…
Read More...