Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

रत्नागिरी अपघात

मासेमारी करुन कुटुंब चालवायचा, रात्री मासे घेऊन घरी, पण दुसऱ्या दिवशीची सकाळ शेवटची ठरली

Dabhol Dapoli Accident : बस आणि दुचाकीच्या धडकेत ३५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लेकाच्या निधनाने कुटुंबावर, गावात शोककळा पसरली आहे.महाराष्ट्र…
Read More...

स्वाध्याय परिवार भक्ती फेरीला जाताना भीषण अपघात, रिक्षाचा चुराडा, सात जण गंभीर

रत्नागिरी/गुहागर : स्वाध्याय परिवार भक्ती फेरीसाठी निघालेल्या भाविकांच्या अॅपे रिक्षाला कारने धडक दिली. या अपघातात दोन लहान मुलांसह एकूण सात जण गंभीर जखमी झाले आहेत. रत्नागिरी…
Read More...

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

हायलाइट्स:मुंबई -गोवा महामार्गावर भीषण अपघातअपघातात एकाचा मृत्यूजखमींवर रुग्णालयात उपचार सुरूखेड : मुंबई -गोवा महामार्गावर रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.…
Read More...

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला भीषण अपघात; २ जण जखमी

हायलाइट्स:ट्रकला भीषण अपघातचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घडली दुर्घटना जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवलंखेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यात कशेडी इथं आज ७…
Read More...