Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

वास्तू

Vastu Tips for Kitchen: जेवण बनवण्यापासून ते जेवणापर्यंत हे नियम लक्षात ठेवा, होतील खूप फायदे

घराची वास्तू बरोबर मिळणे आणि स्वयंपाकघरातील वास्तू ठीक करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची खूप काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसाच्या सुरुवातीला स्वयंपाकघर हे पहिले स्थान आहे जिथे आपण…
Read More...

Shravan Vastu Tips 2023: श्रावणात ‘या’ ५ वस्तू आणा घरी; शिवकृपेने होईल धनवृद्धी

सनातन धर्माच्या श्रद्धेनुसार श्रावण हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. भगवान शंकराची उपासना करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो. भगवान शंकरांना प्रसन्न…
Read More...

पैसा हाती राहत नाही, खर्च वाढतोय? धनलाभ आणि आर्थिक प्रगतीसाठी वास्तूचे हे नियम लक्षात ठेवा

या दिशेला ठेवा धनसंबंधीत वस्तूआर्थिक सुदृढता आणि स्थिरतेसाठी तुमची संपत्ती नेहमी नैऋत्य कोपऱ्यात ठेवावी. तिजोरी, कपाट, सोने-चांदी, दागिने, आर्थिक कागदपत्रे इत्यादी वस्तू नैऋत्य…
Read More...

Vastu Tips About Sri Yantra : श्रीयंत्र कसे असावे आणि कुठे ठेवावे, पूजेचे नियम जाणून घ्या

Vastu Shastra Tips About Sri Yantra : ज्या घरामध्ये महालक्ष्मीचे मानले जाणारे श्रीयंत्र स्थापन केले जाते तेथे देवी लक्ष्मीचा नेहमी वास असतो. हे श्रीयंत्र कसे असावे, कसे स्थापन…
Read More...

तुमच्याही घरात अटॅच बाथरुम आहे? या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास व्हाल कंगाल

घरामध्ये बाथरूम कोणत्या दिशेला असावे याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. यासोबतच जर तुमच्या घरात बेडरूमसोबत अटॅच बाथरूम असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे…
Read More...

Newly Wed Couple Room नवविवाहित जोडप्याची खोली तयार करताना या गोष्टी लक्षात ठेवा

सध्या लग्न कार्य सुरु झाले आहे आणि लोकांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. नवविवाहित जोडप्यांसाठी खोली तयार केली जात आहेत. त्यांची सजावट केली जात आहे. आजचा लेख नवविवाहित जोडप्यांच्या…
Read More...