Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

शेतकरी

Jalgaon : रखडलेल्या बांधकामात अडकल्या म्हशी! हृदयद्रावक चित्र पाहून शेतकरी सरसावला पण…

जळगाव, निलेश पाटील : कळगावमधील शेतकरी संतोष धनगर शेतामध्ये म्हशी चरण्यासाठी घेवून गेले होते. सायंकाळी परतत असताना संतोष यांच्यसोबत मोठा अनर्थ घडला. जोगलखेडा ते कळगाव रस्त्यावरील…
Read More...

ई-पिक पाहणी नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या! सदाभाऊ खोतांची सीएम शिंदेंकडे मागणी

मुंबई : राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक ई-पिक पाहणी नोंद नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करा अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री…
Read More...

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी, १६ तासांनंतर पहिल्या फाईलवर स्वाक्षरी; ९.३ कोटी जनता लाभार्थी

नवी दिल्ली: नरेंद्र मोदींनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींसह एकूण ७२ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट मंत्री, ३६ राज्यमंत्री…
Read More...

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023: ऐतिहासिक धर्मांतर झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती

शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४…
Read More...

गुन्हेगाराला पाठिशी घालणं योग्य नाही; राजू शेट्टींचा फडणवीसांवर निशाणा

जालना : 'देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या आजच्या बंदला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. गुन्हेगाराला पाठीशी घालणं योग्य नाही, त्यामुळे इतर गोष्टींवर बोलण्याचा…
Read More...

‘लखीमपूरचा तो व्हिडिओ पाहून तुम्हाला वेदना झाल्या की…’; रोहित पवारांचा भाजपला सवाल

हायलाइट्स:महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावरून भाजपची महाविकास आघाडीवर टीकारोहित पवारांनी केला पलटवारबंद यशस्वी झाल्याचा केला दावाअहमदनगर : महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद कसा…
Read More...

महाराष्ट्र बंद : ठाण्यातील व्यापाऱ्यांचा विरोध; मुंबईतील डबेवाल्यांकडून मात्र जाहीर पाठिंबा

हायलाइट्स:महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाकव्यापाऱ्यांनी आक्रमकपणे दर्शवला विरोध मात्र 'मुंबई डबेवाला असोसिएशन'चा बंदला जाहीर पाठिंबामुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं…
Read More...

‘गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबारानंतर असाच बंद पुकारला होता का?’; भाजपचा पलटवार

हायलाइट्स: शेतकऱ्यांच्या हत्याकांडानंतर देशभरात संतापमहाविकास आघाडीकडून ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाकभाजपने केला पलटवारकोल्हापूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी इथं झालेल्या…
Read More...

‘या’ मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत राजू शेट्टींच्या पदयात्रेला…

हायलाइट्स:स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यभर पदयात्राकेंद्र व राज्य सरकारवर राजू शेट्टी यांचा निशाणादसऱ्याच्या दिवशी या यात्रेचा शेवट होणार कोल्हापूर : 'घटाची स्थापना करून खऱ्या…
Read More...

‘मोदी आणि योगीच्या रूपाने जनरल डायरचे वंशज सत्तेवर’; काँग्रेसची घणाघाती टीका

हायलाइट्स:शेतकरी हत्याकांडानंतर महाराष्ट्रात काँग्रेस आक्रमकमोदी आणि योगी सरकारवर जोरदार टीकासोलापुरात निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेधसोलापूर : उत्तर प्रदेशमधील शेतकरी हत्याकांड…
Read More...