Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

सांगली क्राइम न्यूज

सांगली शहरात अल्पवयीन मुलीवरील बलात्कार; पॅरोल बाहेर आलेल्या गुन्हेगाराने १४ वर्षाच्या मुलीवर केले…

सांगली: राज्यात विरोधी पक्षांकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात मूक आंदोलन सुरू असताना एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून…
Read More...

कॅनॉलमध्ये आढळला वृद्धेचा मृतदेह; कुटुंबातील व्यक्तींसोबत झाला होता वाद

हायलाइट्स:जलसाठ्यात एका वृद्धेचा मृतदेह आढळलाबुधवारपासून बेपत्ता होती महिला महिलेनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाजसांगली : मिरज तालुक्यातील म्हैसाळ कालव्यात पंप हाऊसच्या…
Read More...

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून केला खून

हायलाइट्स:चारित्र्यावर संशय घेऊन सतत वाद पतीचा पत्नीने केला दगडाने ठेचून खूनसांगलीतील घटनेनं सर्वत्र खळबळसांगली : चारित्र्यावर संशय घेऊन सतत वाद घालणाऱ्या पतीचा पत्नीने दगडाने…
Read More...

सांगलीत स्वस्तात सोनं खरेदी करून देण्याचं आमिष; तब्बल ५२ लाख रुपयांची फसवणूक!

हायलाइट्स:दाम्पत्याने सात जणांना ५२ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातलास्वस्तात सोने खरेदीचं दाखवलं होतं आमिषपोलिसांनी आरोपी पती-पत्नीवर दाखल केला गुन्हासांगली : स्वस्तात सोने खरेदी…
Read More...

शेतात बेदम मारहाण करून पत्नीचा खून; आरोपी पती फरार

हायलाइट्स:शेतात महिलेचा तिच्या पतीनेच केला खून मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याचं कळताच पती झाला पसारपळून जाणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदसांगली : पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी ते…
Read More...

वृद्धांना लुटणारा भामटा : एटीएम कार्डची अदलाबदली करून लाखो रुपये लंपास

हायलाइट्स:वयोवृद्ध नागरिकांचे एटीएम हातचलाखीने बदलून करत होता लूटपैसे लंपास करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी केली अटक पोलिसांकडून अधिक तपास सुरूसांगली : शहरातील एटीएम सेंटरबाहेर थांबून…
Read More...

पोलिसांना पाहताच सराईत गुन्हेगाराने केलं असं काही की सगळेच हादरले!

हायलाइट्स:पोलीस येताच सराईत गुन्हेगाराने पळ काढण्याचा केला प्रयत्न दमल्यानंतर ब्लेडने स्वत:वरच केले वारगुन्हेगारावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखलसांगली : पोलीस आपल्याला…
Read More...

धक्कादायक! सांगलीतील वृद्ध महिलेचा पुतण्याने दुसऱ्या राज्यात नेऊन केला खून

हायलाइट्स:वृद्ध महिलेचा कोयत्याने वार करून खून पुतण्यानेच केलं धक्कादायक कृत्यपोलिसांकडून आरोपीचा शोध सुरूसांगली : जत तालुक्यातील उमदी येथील वृद्धेचा तिच्याच पुतण्याने कर्नाटकात…
Read More...

मोबाईल चार्जरवरील रक्त आरोपींपर्यंत घेऊन गेलं; महिलेच्या खून प्रकरणात खळबळजनक खुलासा!

हायलाइट्स:वृद्ध महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश खून करून तिचे दागिने लंपास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटकतिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारसांगली :…
Read More...

शेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या टोळीला दणका; पोलिसांनी असा केला पर्दाफाश

: सांगलीसह आसपासच्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची जनावरे चोरून त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या चोरट्यांना कुरळप पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक करून…
Read More...