Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

हत्या प्रकरण

आधी कुटुंबातील ८ जणांची केली हत्या, मग गळफास घेऊन संपवले स्वत:चे जीवन

छिंदवाडा : मध्यप्रदेशमधील छिंदवाडा जिल्ह्यात एका तरुणाने स्वत:च्या कुटुंबातील ८ जणांची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना घडली आहे. तसेच हत्या केल्यानंतर सदर आरोपीने गळफास घेऊन आपले…
Read More...

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरले; जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला

हायलाइट्स: दोघांची जुन्या भांडणातून निर्घृण हत्या यवतमाळ शहर हादरलं सर्व सहा आरोपींना पोलिसांनी केली अटकयवतमाळ : हॉटेलमधून जेवण करून परत जात असलेल्या दोघांची जुन्या भांडणातून…
Read More...

दुसऱ्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू; इमारतीत सुरू होता ‘हा’ प्रकार?

हायलाइट्स:दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून महिलेचा मृत्यूअपार्टमेंटमध्ये मसाज पार्लर सुरू असल्याची माहितीमहिला दुसऱ्या मजल्यावरून खाली कशी पडली याचाही तपास सुरूकोल्हापूर : इमारतीच्या…
Read More...

शारीरिक सुखाला नकार देणाऱ्या पत्नीची कुर्‍हाडीने वार करून हत्या

हायलाइट्स:कुर्‍हाडीने वार करून पत्नीचा खूनशारीरिक सुखाला नकार दिल्याने नराधम पतीचं कृत्ययवतमाळमधील घटनेनं सर्वत्र खळबळयवतमाळ : घरगुती कारणातून उद्भवलेल्या वादात…
Read More...

खळबळजनक! गळा चिरून महिलेचा शेतात खून; मारेकरी फरार

हायलाइट्स: एकाने महिलेचा गळा चिरून केला खूनशेतामध्ये दबा धरून बसला होता आरोपीपोलिसांनी लातूर जिल्ह्यात केली नाकाबंदी लातूर : निलंगा तालुक्यातील गुऱ्हाळ गावात ६ ऑक्टोबर रोजी दुपारी…
Read More...

चिमुकल्या नातीसह सुनेचा खून: तीन जणांना जन्मठेप; एकाला ५ वर्षांची सक्त मजुरी

: मुलगा आणि शेजारी राहणाऱ्या तरुणीच्या मदतीने सासूने सुनेसह नातीचा निर्घृणपणे खून केल्याची घडना घडली होती. या खुनानंतर धडावेगळा केलेला सुनेचा मृतदेह तोळणूर ता. अक्कलकोट परिसरातील…
Read More...

वडिलांच्या हत्येप्रकरणी मुलगा अटकेत, पोलीस कोठडीत रवानगी

हायलाइट्स:वडिलांची हत्‍या करणारा आरोपी अटकेतन्यायालयाकडून आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश गुन्ह्याचा हेतू अद्याप अस्पष्टऔरंगाबाद : वडिलांची हत्‍या करणारा…
Read More...

धक्कादायक! १८ वर्षीय मुलीचा मृत्यू; वडिलांवरच संशयाची सुई

हायलाइट्स:१८ वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यूवडिलांनी केली होती मारहाण पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरूऔरंगाबाद : टाकळीवाडी येथे राहणाऱ्या एका १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. राधा…
Read More...

शेतात बेदम मारहाण करून पत्नीचा खून; आरोपी पती फरार

हायलाइट्स:शेतात महिलेचा तिच्या पतीनेच केला खून मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याचं कळताच पती झाला पसारपळून जाणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदसांगली : पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी ते…
Read More...

अनैतिक संबंधाला अडथळा ठरल्याने वृद्ध महिलेचा खून

हायलाइट्स:साताऱ्यात वृद्ध महिलेचा खूनअनैतिक संबंधांना अडथळा ठरल्याने उचललं टोकाचं पाऊलपोलिसांनी २ आरोपींना केली अटकसातारा : खटाव तालुक्यातील येलमरवाडी येथे अनैतिक संबंधाला अडथळा…
Read More...