Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

amravati news today

लहान भावाच्या मृत्यूने धक्का, दु:ख सहन झालं नाही अन् एकाच घरातून निघाली दोन भावांची अंतयात्रा

अमरावती: मार्गावरील लखापूर फाट्याजवळ घडलेल्या अपघातात धाकट्या भावाचा मृत्यू झाल्याचे कळताच हृदयविकाराच्या धक्क्याने थोरल्या भावाचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या…
Read More...

पोलिसांना बघून दोघं दचकली, सहज झडती घेतली अन् अधिकाऱ्यांना फुटला घाम

अमरावती : मध्यप्रदेशातून देशी कट्टे घेऊन अमरावतीकडे येणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सिनेस्टाईल पाठलाग करून परतवाडा येथून अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी कट्टे व आठ जीवंत…
Read More...

वकिलाचा कोट शिवून देण्यात उशीर झाला; प्रकरण न्यायालयात गेलं, अन् टेलरला भरावा लागला दंड

अमरावती: एका वकिलाने अमरावतीच्या बिझीलॅन्ड मार्केटमधील एका दुकानातून कोट शिवण्यासाठी कापड खरेदी केला आणि तेथेच दुकानदाराच्या सांगण्यावरुन त्याच्याकडे शिवायला टाकला. मात्र त्या…
Read More...

अमरावतीत घडला धक्कादायक प्रकार; दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली तरुणी घरातच सापडली, पण…

अमरावतीः अमरावतीत एक भयंकर प्रकार घडला आहे. २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता असलेली युवती घरातच सापडली पण तिला पाहून कुटुंबीयच हादरले आहेत. अश्विनी गुणवंत खांडेकर असं या तरुणीचे नाव आहे.…
Read More...

तिरंदाजी प्रशिक्षण नव्हे ठरला जीवाशी खेळ; लांबून फेकलेला बाण थेट घुसला गालात…

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील एका मैदानावर खेळत असताना एका स्पर्धेदरम्यान पंधरा वर्षीय मुलाच्या चेहऱ्यात आर्चरी खेळातील बाण घुसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…
Read More...

मुलं होण्यासाठी धक्कादायक प्रकार, भोंदूबाबा २४ वर्षीय युवक-महिलांना द्यायचा नारळ, धागा, विडी आणि…

हायलाइट्स:मुलं होण्यासाठी धक्कादायक प्रकारभोंदूबाबा २४ वर्षीय युवक-महिलांना द्यायचा नारळ, धागा, विडी आणि माचिस, नंतर...अमरावतीमध्ये भोंदूबाबाचा ‘अंनिस’ने केला भंडाफोडअमरावती :…
Read More...

आई-वडिल, बहिण-भाऊ, चिमुकली मुलं सगळी झाली ठार, अखेर ११ जणांचे मृतदेह सापडले

हायलाइट्स:बाप-लेक, बहिण-भाऊ, चिमुकली मुलं सगळी झाली ठारअखेर ११ जणांचे मृतदेह सापडलेसंपूर्ण कुटुंबावर शोककळाअमरावती : अमरावतीमधील बोट दुर्घटनेतील सर्व मृतदेह सापडले असल्याची माहिती…
Read More...

तब्बल ४५ तासानंतर यश, वर्धा नदीतील बोट दुर्घटना प्रकरणात आणखी ६ मृतदेह सापडले

हायलाइट्स:तब्बल ४५ तासानंतर यशवर्धा नदीतील बोट दुर्घटना प्रकरणात आणखी ६ मृतदेह सापडलेएकाच कुटुंबातील ११ नातेवाईकांचा वर्धा नदी बोट उलटून मृत्यूअमरावती : वर्धा नदीतील बोट दुर्घटना…
Read More...

मंडळी, यंदा संत्री मिळणार का? विदर्भातील संत्र्याला गळन व शंखअळीचा प्रादुर्भाव

हायलाइट्स:मंडळी, यंदा संत्री मिळणार का?विदर्भातील संत्र्याला गळन व शंखअळीचा प्रादुर्भावहातातोंडाशी आलेल्या लाखो रुपयाचा संत्रा हातातून जाण्याची शक्यताअमरावती : विदर्भाची संत्री…
Read More...

दुचाकीवर नेत होता जंगली डुक्कर, गाडी सुरू असताना डुक्कराने असं काही केलं की जागीच मृत्यू

हायलाइट्स:दुचाकीवर नेत होता जंगली डुक्करगाडी सुरू असताना डुक्कराने असं काही केलं की जागीच मृत्यूएकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीरअमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा…
Read More...