Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

bribe case

अटक टाळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याकडून ५० लाखांची मागणी, १५ लाख रुपये घेताना पोलीस कॉन्स्टेबलला बेड्या

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: भाईंदर पोलिस ठाण्यातील एका पोलिस शिपायाला १५ लाखांची लाच स्वीकारताना बुधवारी अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेकडे असलेल्या एका प्रकरणातील आरोपीची…
Read More...

नांदेडमध्ये ACBच्या जाळ्यात आडकल्या त्यांच्याच खात्याच्या PI!, पतीसह कोठडीत रवानगी

नांदेड : भ्रष्टाचारावर आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातच कसा भ्रष्टाचार चालतो, याचे ताजे उदाहरण नांदेडमध्ये समोर आले आहे. तक्रार अर्जावर कारवाई न…
Read More...

धक्कादायक! तब्बल ५० लाख रुपयांची लाच घेताना नगरसेवकाला अटक

हायलाइट्स:अर्ज मागे घेण्यासाठी दुकानदाराकडून ५० लाखांची लाच स्वीकृत नगरसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेभिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलठाणे : अनधिकृत दुकाने…
Read More...

मुंबईत मोठी कारवाई : महिला ACP ला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक

हायलाइट्स:मुंबई पोलिसांना आणखी एक धक्कामहिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यातलाच घेताना अटकमुंबई : मुंबई पोलिसांना शुक्रवारी आणखी एक धक्का बसला. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक नागेश पुराणिक…
Read More...

लाच घेण्यासाठी पोलिसाने मोठी शक्कल लढवली; मात्र अखेरीस जाळ्यात अडकलाच!

हायलाइट्स: चहाच्या टपरीवर मागितली पाच हजार रुपयांची लाच पोलीस कॉन्स्टेबलसह त्याच्या दोन साथीदारांना अटकगुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि एफआयआरची प्रत देण्यासाठी मागितली होती…
Read More...

संतापजनक! महापुरानंतर मदतीसाठीही लाचखोरी; शिपायाला अटक

हायलाइट्स:तीन हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायतीच्या शिपायाला अटकलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाईमहापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या दाखल्यासाठी मागवली होती लाचकोल्हापूर :…
Read More...

लाचखोर कर्मचाऱ्यांना दणका; उपवनसंरक्षक महिलेसह एकास ३० हजारांची लाच घेताना अटक

हायलाइट्स:ट्रक सोडण्यासाठी लाचेची मागणीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलंआरोपींविरोधात गुन्हा दाखलसांगली : तासगाव येथे लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक वनविभागाने पकडला होता.…
Read More...

लाचखोरी प्रकरण: प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती; झनकरांचे लवकरच निलंबन?

: लाचखोरी प्रकरणी १० ऑगस्ट रोजी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या कारवाईपासून माध्यमिक विभागातील संपूर्ण कामकाज ठप्प आहे.…
Read More...

लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. झनकर यांच्याबाबत शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

हायलाइट्स:मध्यस्थाकरवी ८ लाख रुपये लाच घेतल्याचं प्रकरणशिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्याविरुद्ध शिस्तभंग तसेच निलंबनाचा प्रस्तावशालेय शिक्षण विभागाच्या अप्पर सचिवांचं…
Read More...

मंत्र्यांची बैठक सुरू असलेल्या इमारतीतच लाचखोरी; २ कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पडकलं

हायलाइट्स:राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची आढावा बैठक सुरू असतानाच प्रशासकीय इमारतीत लाचखोरीलाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडलंदोघांवर…
Read More...