Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

hingoli crime news

माझं ज्या मुलीवर प्रेम होतं तिला…; व्हॉट्सअपला मेसेज टाकून जीवन संपवलं

गजानन पाटील, हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या पानकनेरगाव येथील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आज शनिवारी रोजी सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव…
Read More...

पोळ्या लाटण्याच्या बहाण्याने ३ महिलांना कारमध्ये बसवलं, अज्ञात ठिकाणी नेलं अन् घडलं भयंकर

हिंगोली: हिंगोली तालुक्यातील घोटा येथील तीन महिलांना पोळ्या लाटण्याच्या बहाण्याने कारमध्ये नेऊन त्यांना चाकूचा धाक दाखवत सुमारे १.३४ लाख रुपये किंमतीचे दागिने पळवल्याची घटना घडली…
Read More...

रात्रीच्या वेळी वादावादी, पोलिसांना संशय आला ; बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघडकीस

हिंगोली : औंढा नागनाथ पोलिसांनी कारवाई करत १ कोटी १४ लाख रुपायांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये औरंगाबाद येथील एका…
Read More...

खडेश्वर बाबा मठात चोर शिरले, महंतांच्या अंगठ्या लुटल्या, देवघरावर नजर पडताच म्हणाले, नको…

हिंगोली : हिंगोली शहरालगत खटकाळी भागात खडेश्वर बाबा मठामध्ये महंतांच्या कानावर पिस्तूल रोखून तीन चोरट्यांनी अलमारीमधील सोन्याच्या अंगठ्या पळविल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे…
Read More...

एकाच तरुणीशी दोघा शेजाऱ्यांची जवळीक, वादातून तुंबळ हाणामारी, विवाहित तरुणाने जीव गमावला

हिंगोली : मैत्रिणीला मारहाण का करतोस, या कारणावरुन खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील आसोला…
Read More...

माझ्या मृत्यूस चौघं कारणीभूत, निष्प्राण देहाच्या अंतर्वस्त्रात चिठ्ठी, बनियनवर सुनेचं नाव

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात एका व्यक्तीचा मृतदेह रामेश्वरतांडा शिवारात २८ डिसेंबर रोजी सकाळी आढळून आला. मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या अंतर्वस्त्रामध्ये…
Read More...

रागाला डोळे नसतात; शुल्लक कारणावरून सुरू झाला वाद, तरुणाला गमवावा लागला जीव

हिंगोली : जमा झालेला कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना हिगोली तालुक्यातील सावरखेडा येथे घडली आहे. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात…
Read More...

स्‍टेटसवर स्वतःलाच श्रध्दांजली‌ वाहिली, नंतर घराबाहेर जाऊन तरुणाने संपवले जीवन

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील कारेगाव शिवारात स्वतःच भावपूर्ण श्रध्दांजलीचे स्टेटस ठेऊन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी ता. २७ उडकीस आला…
Read More...