Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

maharashtra news today in marathi

रात्री जेवण करून बाहेर पडला अन् सकाळी मृतदेहच सापडला; तरुणासोबत नेमकं काय घडलं…

जळगाव : जळगावमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी एक घटना समोर आली आहे. इथे जेवण करून घराबाहेर पडलेल्या मुलाची सकाळी थेट मृत्यूची माहिती आल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रमेश…
Read More...

मित्रावरच चाकू फिरवून आरोपी फरार, २४ वर्षीय तरुणाची मृत्यूची झुंज; बीडमध्ये खळबळ

Beed Crime News : राज्यात काही केल्या गुन्ह्यांच्या कमी होण्याचं नाव घेत नाही. सध्याची तरुणाईदेखील यामध्ये गुरफटल्याचं पाहायला मिळतं. असाच एक भयंकर प्रकार बीडमध्ये समोर आा आहे. इथे…
Read More...

चंद्रपुरातील वन अकादमीचा विस्तार होणार; CM कडून मिळाला ग्रीन सिग्नल

हायलाइट्स:चंद्रपुरातील वन अकादमीचा विस्तार होणारCM कडून मिळाला ग्रीन सिग्नलसुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देशचंद्रपूर : चंद्रपूर येथील वन प्रशासन…
Read More...

‘शिवकालात छत्रपती कुणाला म्हणायचे हे आजच्या महाराजांना आपण सांगायला पाहिजे’

हायलाइट्स:'शिवकालात छत्रपती कुणाला म्हणायचे हे आजच्या महाराजांना आपण सांगायला पाहिजे''एक छत्रपती कॉलर उडवतो तर दुसरा विचार विकून राज्यसभेचा खासदार होतो'इतिहास किती महत्वाचा आहे हे…
Read More...

अंगावर माकड बसल्याने चिमुकला खूप घाबरला, पुढे जे घडलं ते वाचून पालकांना धक्का बसेल

हायलाइट्स:पुन्हा कधीच दिसणार नाही हा हसरा चेहराअंगावर माकड बसल्याने चिमुकला खूप घाबरलापुढे जे घडलं ते वाचून पालकांना धक्का बसेलनांदेड : एखाद्याला कसा मृत्यू येईल याचा काही भरोसा…
Read More...

‘हे शेंबड्यासारखे आहेत त्यामुळे १२ आमदारांना निलंबित केलं’

हायलाइट्स:१२ आमदारांच्या निलंबणार नितेश राणेंची टीका'हे शेंबड्यासारखे आहेत त्यामुळे १२ आमदारांना निलंबित केलं'ही एकाच तालमीतली माकडं असल्याची टीका नितेश राणे यांनी केलीमुंबई :…
Read More...

‘महावितरणच्या वीजयंत्रणेवर आता कोणताही कर लादण्याचा ग्रामपंचायत, पालिकांना अधिकार नाही’

हायलाइट्स:महावितरणच्या वीजयंत्रणेवर आता कोणताही कर अधिकार नाहीवाढीव वीजदराच्या रुपात सर्वसामान्य वीजग्राहकांवर भुर्दंडग्रामपंचायत व पालिका वीजयंत्रणेला कर आकारणीतून वगळण्याचे…
Read More...