Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

maharashtra weather news

उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट, धुळ्यात पारा ६.३ अंशावर, यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान

धुळे : अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात पारा यंदाच्या हंगामातील…
Read More...

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ जिल्ह्यांवर आस्मानी संकट; वाचा हवामान विभागाचा…

मुंबईः महाराष्ट्रातील काही भागात कडाक्याची थंडी असतानाच काही जिल्ह्यात मात्र पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने २९ जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली असतानाच…
Read More...

महाराष्ट्रात कडाक्याची थंडी, पण विदर्भात अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

अकोलाः महाराष्ट्र थंडीने गारठला असताना विदर्भातील अकोला जिल्ह्यात मात्र गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. बुधवारी म्हणजेच २५ जानेवारीला सायंकाळी ढगाळ वातावरण…
Read More...

नववर्षाचे स्वागत थंडीने होण्याची शक्यता; पहिल्याच आठवड्यात गारठा वाढणार

Maharashtra Weather Forecast: राज्यामध्ये सध्या कोकण विभाग वगळता इतरत्र गारठा असला तरी एरवी डिसेंबरअखेरीस असणारी थंडी यंदा मात्र जाणवत नसल्याचे दिसत आहे. सरासरीपेक्षा किमान तापमान…
Read More...

Weather Alert : राज्यात रात्रीची भरणार हुडहुडी, हवामान खात्याकडून फेब्रुवारीपर्यंत इशारा

पुणे : मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या मोठ्या भागात पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत रात्री कडाक्याची थंडी जाणवेल. याउलट, याच कालावधीत उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त…
Read More...

Weather Today : ऐन थंडीत राज्यात पाऊस, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : राज्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हलकीशी गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली. पण आता अचानक झालेल्या हवामानातील बदलांमुळे थंडी गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशात हवामान…
Read More...

Weather Alert : राज्यावर आस्मानी संकट, आजपासून ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

हायलाइट्स:बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्रयेत्या २४ तासात अतिवृष्टीची शक्यतापश्चिम किनारपट्टीवर तीन ते चार दिवस जोरदार वारे वाहतीलमुंबई : राज्यात आठवडाभरापासून मुसळधार…
Read More...

विदर्भात हवामान खात्याकडून चांगली बातमी, आजपासून पावसाची शक्यता

हायलाइट्स:विदर्भात हवामान खात्याकडून चांगली बातमीआजपासून पावसाची शक्यताकधी कुठे होणार पाऊस?अमरावती : विदर्भात गेल्या दीड आठवड्या पासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे पावसाने…
Read More...

Weather Report : राज्यात ब्रेकनंतर पाऊस पुन्हा कोसळणार, ४-५ दिवसांत दमदार कमबॅक

हायलाइट्स:राज्यात ब्रेकनंतर पाऊस पुन्हा कोसळणार४-५ दिवसांत दमदार कमबॅकभारतीय हवामान खात्याची माहितीमुंबई : राज्यात महापुराच्या परिस्थिती नंतर दडी मारलेल्या पावसाने शेतकऱ्यांवर…
Read More...

Weather Update : ‘या’ तारखेनंतर राज्यात पुन्हा कोसळणार पाऊस, हवामान खात्याकडून इशार

हायलाइट्स:दडी मारलेला पाऊस सक्रिय होणार'या' तारखेनंतर राज्यात पुन्हा कोसळणार पाऊसहवामान खात्याकडून इशारमुंबई : राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. कारण, हवामान…
Read More...