Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

narayan rane news today

राणे विरुद्ध शिवसेना वाद पुन्हा पेटला, सिंधुदुर्गात लावले आक्रमक बॅनर

जन आशीर्वाद यात्रा देवगड ठिकाणी भाजपकडून नारायण राणे यांचा एक बॅनर लावत यामध्ये 'ते असतानाही संपवू शकले नाही तर ते नसताना काय संपवणार' असे थेट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच…
Read More...

नारायण राणेंना योद्ध्याची उपमा; ‘हे’ ट्वीट राज्यभर चर्चेत

हायलाइट्स:नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरूरत्नागिरी जिल्ह्यात लोकांशी संवाद साधणारमाजी खासदार नीलेश राणे यांचं ट्वीट चर्चेतमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Read More...

नारायण राणेंच्या विरोधात शिवसेनेची दिल्लीतही जोरदार ‘फिल्डिंग’

हायलाइट्स:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणींत वाढगुन्हे दाखल केल्यानंतर आता शिवसेनेची नवी खेळीराणेंचे केंद्रीय मंत्रिपद घालवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्नरत्नागिरी: मुख्यमंत्री…
Read More...

जळगावात तुफान राडा; शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांवर कोंबड्या फेकल्या!

जळगाव: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे आज जळगावात देखील पडसाद उमटले. शिवसेनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह…
Read More...

‘मी नॉर्मल माणूस नाही’ म्हणणाऱ्या राणेंना नाशिकच्या पोलीस आयुक्तांचं सडेतोड उत्तर

नाशिक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणेंच्या अटकेची तयारी सुरू केली आहे. हे समजताच नारायण…
Read More...

मांजरीसारखं मला आडवं येऊ नका; नारायण राणेंचा कडक इशारा

हायलाइट्स:नारायण राणे यांनी केलं बाळासाहेबांना अभिवादनविरोधाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला इशाराभावनेचा विचार करून बोला; राणेंनी सुनावलंमुंबई: केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग…
Read More...

नारायण राणेंच्या केंद्रातील मंत्रिपदामुळे शिवसेनेला धोका? विनायक राऊत म्हणतात…

हायलाइट्स:नारायण राणेंच्या केंद्रातील मंत्रिपदामुळे शिवसेनेला धोका?विनायक राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया'कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण कायम राहिल'सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र…
Read More...