Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Prasad Lad

प्रसाद लाड यांनी स्वत:चं त्यांची मूर्खता जाणून घेणं गरजेचं, संभाजीराजे छत्रपती संतापले

कोल्हापूर : विशाळगडाला घाणीतून मुक्त करणार आहात की नाही ? तुम्ही करणार नसाल तर मग मला यामध्ये उतरावे लागेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. आज स्वतः विशाळगडावर जाऊन…
Read More...

माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल पण… गुलाबराव पाटील संतापले

मुंबई : माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना मी सोडणार नाही, त्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव…
Read More...

छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला, त्यांचं बालपण रायगडावर गेलं : प्रसाद लाड

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांच्या एकापाठोपाठ एक छत्रपती शिवरायांवरील वादग्रस्त व्यक्तव्यांनी संपूर्ण…
Read More...

”भाजप लाडां’च्या संपत्तीवर ईडीने कब्जा केलेला दिसत नाही’

हायलाइट्स:शिवसेनेची भाजपवर जोरदार टीकाईडीच्या करावायांवरुन साधला निशाणाप्रसाद लाड यांच्यावर केले आरोप मुंबईः 'भाजपचे ज्या राज्यात सरकार नाही त्या राज्यांत ईडी अधिक सक्रीय होत आहे,…
Read More...

‘शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहणारे पक्ष वरळीच्या गटारीत वाहून गेले’

हायलाइट्स:शिवसेना भवन फोडण्याची भाषाआमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसादशिवसेनेची भाजपवर जहरी टीकामुंबईः भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad)यांनी शिवसेना भवन (Shivsena…
Read More...