Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ग्राहकांना मोठा धक्का! लॉकडाऊन संपला, उद्यापासून महावितरण पुन्हा करणार बिलांची वसुली

हायलाइट्स:आर्थिक संकटात ग्राहकांना आणखी एक शॉककरोनाच्या संकटातून दुसरं लॉकडाऊनही संपलंउद्यापासून बिलांची वसुली मोहीम राबविण्याचे आदेशमुंबई : करोनाच्या जीवघेण्या संकटात पहिल्या…
Read More...

व्यापारी गौतम हिरण मृत्यू प्रकरणात दोषारोपपत्र दाखल; असा रचला कट

हायलाइट्स:व्यापारी गौतम हिरण यांची हत्यापाच आरोपींना झाली होती अटकआरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल अहमदनगर: राज्यभर गाजलेल्या व्यापारी गौतम हिरण हत्या प्रकरणातील पाच…
Read More...

explainer: राष्ट्रवादी काँग्रेस कशी झाली राज्याच्या राजकारणातील किंगमेकर?

हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२वा वर्धापन दिनशरद पवार यांच्या नेतृत्वात झाली होती पक्षाची स्थापनाराष्ट्रवादी पक्षाची जडणघडण कशी झाली?सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमधील…
Read More...

Electricity Bill Outstanding: राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत ग्राहकांनीच महावितरणला दिला…

हायलाइट्स:थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बनली गंभीर.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ६६५ कोटी वीजबिल थकबाकी.थकबाकी भरण्यासाठी ग्राहकांनी आता विनंती करणार.कोल्हापूर:कोल्हापूर व…
Read More...

2 nagpur students drown in ambala lake: नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांचा अंबाळा तलावात बडून मृत्यू,…

हायलाइट्स:नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांचा रामटेकमधील अंबाळा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. निसर्ग प्रभाकर वाघ व कुणाल अशोक नेवारे अशी…
Read More...

अवयव प्रत्यारोपणाची चळवळही अनलाॅक; नागपुरातील हृदय मुंबईत धडधडणार

हायलाइट्स:अनलॉकनंतर अवयव प्रत्यारोपण चळवळीलाही गतीनागपुरात ब्रेन डेड व्यक्तीने केले अवयवदानमृत्यूच्या दारात असलेल्या चौघांना जीवदाननागपूर:कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा…
Read More...

Sharad Pawar: शरद पवारांच्या घरी पोहचले चार मंत्री; ‘त्या’ महत्त्वाच्या विधेयकावर खलबतं

हायलाइट्स:राज्याचं नवीन कृषी सुधारणा विधेयक येत्या अधिवेशनात.शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली महत्त्वाची बैठक.केंद्राच्या कृषी कायद्यात त्रुटी असल्याने उचलले पाऊल.मुंबई:…
Read More...

Amravati: मशागत करणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला

हायलाइट्स:मशागत करणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्लातिवसा तालुक्यातील भारसवाडी येथील घटनारानटी जनावरांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणीअमरावती: मेळघाट व मध्य प्रदेशच्या…
Read More...

पुणे आग : कंपनीचा मालक निकुंज शहाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी

हायलाइट्स:कंपनीचा मालक निकुंज शहाला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडीकंपनी लागलेल्या आगीत १८ कामगारांचा मृत्यूमृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदतपुणे : मुळशी तालुक्यातील…
Read More...

मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हताः महापौर किशोरी पेडणेकर

हायलाइट्स:पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाणमहापालिकेचा दावा; नालेसफाई पूर्णमहापौरांनी दिली प्रतिक्रियामुंबईः 'मुंबईत पाणी साचणार नाही, असा दावा आम्ही केलाच नव्हता. पण चार…
Read More...