Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आता ‘मिशन कवच कुंडल’; ठाकरे सरकारची मोठी घोषणा

हायलाइट्स:कोविड लसीकरणासाठी राज्य सरकारही सज्ज'मिशन कवच कुंडल' कार्यक्रमाची केली घोषणादररोज किमान १५ लाख लोकांचं लसीकरण होणारमुंबई: राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी राज्य…
Read More...

अपहृत मुलांची सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार, डीवायएसपी थोडक्यात वाचले!

हायलाइट्स:अहमदनगरमधील राहुरी तालुक्यात धक्कादायक प्रकारपोलीस पथकावर आरोपीचा गोळीबारडीवायएसपी थोडक्यात बचावले!अहमदनगर: अपहृत मुलाची सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीनं…
Read More...

‘माझ्यावरील कारवाई समजू शकतो, पण बहिणींच्या कंपन्यांवर छापे का?’

हायलाइट्स:अजित पवारांशी संबंधित मालमत्तांवर इन्कम टॅक्स विभागाचे छापेछापे पडल्याचं अजित पवारांनी केलं मान्यबहिणींच्या कंपन्यांवर झालेल्या कारवाईचं अजित पवारांना आश्चर्यमुंबई:…
Read More...

शेतकरी वाऱ्यावर पडलाय का? मोगलाई आहे का?; अजित पवार भडकले!

हायलाइट्स:लखीमपूर येथील हिंसाचारावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रियाशेतकरी वाऱ्यावर पडलाय का?; अजित पवारांचा सवालमहाराष्ट्र बंद हा शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधासाठी - पवारमुंबई:…
Read More...

झेडपी, पंचायत समिती निवडणूक निकालांवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

हायलाइट्स:झेडपी, पंचायत समिती निवडणूक निकालांवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रियामहाविकास आघाडी सर्वच जागांवर एकत्र लढली नव्हती - अजित पवारपुढं कसं जायचं यावर आम्ही विचार करतोय -…
Read More...

मुंबईकरांचा ‘मोनो’ प्रवास होणार जलद; स्वदेशी मोनोरेल येणार वर्षभरात

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: गाड्यांच्या अनुपलब्धतेमुळे कमी फेऱ्या आणि परिणामी प्रवाशांची नाराजी यामुळे अडगळीत पडलेल्या मोनोरेलकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए)…
Read More...

मंदिरांची दारे आज उघडणार; दर्शनाला जाण्यापू्र्वी ‘हे’ नियम लक्षात असू द्या

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः दुसऱ्या लॉकडाउनपासून बंद झालेली मंदिरे आणि प्रार्थनास्थळे आज, गुरुवारी नवरात्रीच्या मुहूर्तावर पुन्हा सामान्य नागरिकांसाठी खुली होत आहेत. सणाच्या दिवशी तरी…
Read More...

Navratri 2021: श्री भवानी ज्योत प्रज्वलीत करण्यासाठी तुळजा भवानी मातेच्या दरबारात मोठी गर्दी

सोलापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजा भवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह, कर्नाटक तेलंगना आदीसह…
Read More...

Mumbai Rave Party: ‘त्या’ रात्री गोसावी व भानुशाली NCB कार्यालयात परत आले होते!; मलिक…

हायलाइट्स:क्रूझवरील एनसीबीच्या कारवाईवर मंत्री मलिकांचं प्रश्नचिन्ह.दोन खासगी व्यक्तींच्या सहभागावर घेतला आक्षेप.२ ऑक्टोबरच्या रात्री उशिराचे दोन व्हिडिओ केले ट्वीट.मुंबई: क्रूझवर…
Read More...

खळबळजनक! गळा चिरून महिलेचा शेतात खून; मारेकरी फरार

हायलाइट्स: एकाने महिलेचा गळा चिरून केला खूनशेतामध्ये दबा धरून बसला होता आरोपीपोलिसांनी लातूर जिल्ह्यात केली नाकाबंदी लातूर : निलंगा तालुक्यातील गुऱ्हाळ गावात ६ ऑक्टोबर रोजी दुपारी…
Read More...