Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नदीपात्रात कोसळली कार: एक मृतदेह आढळला; अपघात की घातपात?

हायलाइट्स:शहानूर नदीपात्रात कार कोसळलीकारमध्ये आढळला एक मृतदेहपोलिसांकडून अधिक तपास सुरूअमरावती : दर्यापूर तालुक्यात भामोद येथील शहानूर नदीपात्रात एक कार कोसळल्याचे आज सकाळी…
Read More...

मंदिरे खुली झाल्यानंतर साईबाबांच्या शिर्डीत कसे असणार नियम? जाणून घ्या…

हायलाइट्स: धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून खुली करण्यास सरकारची परवानगीयोग्य नियोजन करण्याचं प्रशासनासमोर आव्हाननियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणारअहमदनगर : राज्यातील…
Read More...

परमबीर सिंग यांना परदेशात पळून जाण्यासाठी केंद्र सरकारची मदत?; काँग्रेसला शंका

हायलाइट्स:परमबीर सिंग परदेशात पळून गेल्याची चर्चाकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना वेगळीच शंका परमबीर यांना केंद्रानं मदत केली काय? - पटोलेमुंबई: मुंबईसह राज्यातील विविध…
Read More...

oriental dwarf kingfisher: ‘तिबोटी खंड्या’ हा रायगड जिल्ह्याचा पक्षी घोषित; भूतान,…

अलिबाग: तिबोटी खंड्या हा पक्षी रायगड जिल्ह्याचा पक्षी घोषित झाला आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली. हा पक्षी कर्नाळा अभयारण्यात आढळतो. नारंगी रंगाची चोच,…
Read More...

मागणी करणं सोपं आहे; राज ठाकरेंना शिवसेना नेत्याचा टोला

हायलाइट्स:पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्रशेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची केली मागणीपाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोलानाशिक:…
Read More...

Ashish Shelar makes allegations: ‘आणि मागच्या दाराने कट-कमिशन खायचं’; आशीष शेलारांचा…

हायलाइट्स:भाजप आमदार आशीष शेलार यांचे मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरन शिवसेनेवर टीकास्त्र. रस्त्यांच्या कामात कंत्राटदाराकडून कट-कमिशन खाण्याचा शेलार यांचा गंभीर आरोप.मुख्यमंत्री…
Read More...

‘जलयुक्त शिवार’मुळं मराठवाड्यात पूर; पर्यावरणतज्ज्ञांचा स्पष्ट आरोप

हायलाइट्स:मराठवाड्यातील पूरस्थितीला जलयुक्त शिवार योजना जबाबदारपर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचा आरोपभाजपनं फेटाळले आरोप. जलयुक्त शिवार फायद्याची योजनाऔरंगाबाद: गेल्या काही…
Read More...

केंद्र सरकार काही राज्यांना न मागता हजारो कोटींचे पॅकेज देते; अजित पवारांची नाराजी

हायलाइट्स:मुसळधार पावसामुळं राज्यात शेतीचं मोठं नुकसानशेतकऱ्यांना दिलासा देण्याचं अजित पवारांचं आश्वासनकेंद्र सरकारकडूनही व्यक्त केली मदतीची अपेक्षामुंबई: महाराष्ट्राच्या विविध…
Read More...

प्रवाशांनो लक्ष द्या! मुसळधार पावसामुळे ‘हा’ महामार्ग तब्बल १६ वर्षानंतर बंद

हायलाइट्स:प्रवाशांनो लक्ष द्या!मुसळधार पावसामुळे 'हा' महामार्ग तब्बल १६ वर्षानंतर बंदपूर्णा नदीला पूर आल्यामुळे प्रशासनाचा मोठा निर्णयपरभणी : परभणी जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात…
Read More...

किरीट सोमय्या आज राज्यपालांना भेटणार; राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते…

हायलाइट्स:किरीट सोमय्या आज राज्यपाल कोश्यारींना भेटणारराष्ट्रवादी काँग्रेसनं दिली बोचरी प्रतिक्रियाभाजपचे कार्यकर्ते पक्षाच्या नेत्याला भेटतात यात नवीन काय? - नवाब मलिकमुंबई:…
Read More...